समाज कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, नागरी सेवा संयुक्त पूर्व परिक्षेचे वेळापत्रक जाहीर
Updated On:

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब करीता संयुक्त चाळणी परीक्षेचे आयोजन दि. १८ ऑगस्ट, २०२४ रोजी तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ या परीक्षेचे आयोजन दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी करण्यात आले आहे.





