मुंबई : बहिण-भावाच्या नात्याला काळिमा! बहिण भावाला झोपताना अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्तीने ठेवायची संबंध; गर्भवती राहिल्यास प्रकार समोर

Updated On:
मुंबई : बहिण-भावाच्या नात्याला काळिमा! बहिण भावाला झोपताना अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्तीने ठेवायची संबंध; गर्भवती राहिल्यास प्रकार समोर

मुंबई – बहिण-भावाच्या नात्याला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. बहिणेने आपल्या लहान भावाला अश्लील व्हिडिओ दाखवत त्यासोबत जबरदस्तीने लैगिंग संबंध ठेवल्याचे उघड झाले आहे. मुंबई शहरातील कुरार परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.

१६ वर्षीय बहिणीला अश्लील व्हिडीओ पाहण्याचे गेल्या काही दिवसांपासून व्यसन जडले होते. नंतर रात्री झोपताना ती हे व्हिडिओ आपल्या १३ वर्षीय लहान भावाला सुद्धा दाखवायला लागली. त्यानंतर भावाला जबरदस्तीने दबाब टाकून लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. गेल्या अनेक दिवसांपासून हे असेच चालू राहिले. मात्र काही दिवसांनी ती मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.

या बहिण व भावाचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन भावाला बाल सुधारगृहात पाठवलं आहे. तर संबंधित तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

दरम्यान, पोलीस सध्या आई वडिलांची डीएनए चाचणी करत आहे. डिएनचा रिपोर्ट आल्यानंतर या घटनेबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

2026-10-04 14:53:43

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

2026-10-04 13:16:25

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

2026-10-04 08:18:00

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

2026-10-03 16:37:22

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप