\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nकारण याच बंगल्यामध्ये 2013 साली “लुटेरे’चेही शूटिंग झाले होते. अशी आठवण विक्रांत मस्सीनेही सांगितली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून् यमी गौतम हिमाचल प्रदेशात शूटिंग करते आहे. तिच्या “भूत पोलीस’चे डायरेक्शन पवन कृपलानी करत आहे. यामध्ये यामी गौतमबरोबर सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्जुन कपूर देखील असणार आहेत.