धक्कादायक : मुंबईत आणखी एकाला कोरोनाचा संसर्ग
Updated On:

मुंबई : मुंबईत आणखी एकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० वर पोहचली आहे. तर मध्य रेल्वेने अनेक रेल्वे बंद करण्यात बंद करण्यात आल्या आहेत. तसेच बस आणि मेट्रोही बंद असणार आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी राज्यसरकारने सर्व सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे.





