\n

महिलांना निम्म्या तिकीटाची सुविधा मिळू लागल्याने शिवशाही बस जोरात धाऊ लागल्या. मात्र, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सेवा बंद होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर MSRTC कडून “शिवशाही बस सेवा बंद करण्याचा कोणताही विचार नाही” असे स्पष्टीकरण दिले. दि. 2 डिसेंबर 2024 ला ट्विट करत ही माहिती देण्यात आली.

\n

शिवशाही बसेसची प्रमुख वैशिष्ट्ये :

\n

– शिवशाही बसेसमध्ये अत्याधुनिक व्होल्वो मॉडेल्स बसवण्यात येतात, जे त्यांच्या उत्कृष्ट आराम आणि सुरक्षिततेच्या मानकांसाठी ओळखले जातात.

\n

– शिवशाही बसेसचा एक उल्लेखनीय फायदा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मार्गांवर आणि जिल्ह्यांमध्ये त्यांचे विस्तृत कव्हरेज. तुम्ही मुंबई ते पुणे किंवा नागपूर ते औरंगाबाद प्रवास करत असलात तरी, तुम्हाला तुमच्या मार्गावर सेवा देणारी शिवशाही बस सापडण्याची शक्यता आहे.

\n

– शिवशाही बसेसमधील बस व्यवस्था प्रवाशांना जास्तीत जास्त आराम देण्यासाठी आणि लांब प्रवास अधिक आनंददायी बनवण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक डिझाइन केलेली आहे.

\n

– यामध्ये प्रवाशांना बाहेरील आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून साउंड प्रूफ खिडक्या (काच) बसवल्या आहेत. मोबाईल चार्जिंगची सुविधा, डोक्यावर एसी व्हेन्ट, मागे रेलता येणारी आसने अशा आधुनिक सुरविधा देण्यात आल्या आहे.

\n

शिवशाही बसचा सर्वात मोठा अपघात :

\n

दि. 29 नोव्हेंबर 2024 रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ शिवशाही बसचा अपघात झाला होता. सकाळी भंडारा आगारातून बस गोंदियाला जात असताना शिवशाही बस अनियंत्रीत झाली व रोडाच्या बाजूला उलटल्याने अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण गंभीर जखमी झाले होते.

\n

यावेळी शिंदे सरकारने मृतांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तर, पीएमएनआरएफकडून 2 लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, गेल्या दिवसांपासून शिवशाही बस अपघातांच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच स्वारगेट प्रकरणानंतर पुन्हा एकदा ही बस चर्चेत आली आहे.

\n

आजपर्यंत किती अपघात झाले?

\n

शिवशाही बस अपघातांच्या संदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार, 2018 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) शिवशाही बसच्या 131 अपघातांमध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झाला आणि 126 जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे.

\n

तर, नोव्हेंबर 2024 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील झालेल्या शिवशाही बस अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 34 जण जखमी झाले आहेत. सध्या, शिवशाही बस अपघातांच्या एकूण आकडेवारीबद्दल अधिकृत आणि अद्ययावत माहिती उपलब्ध नाही.

\n

महामंडळाच्या ताफ्यात किती बस आहेत?

\n

महामंडळाच्या ताफ्यात निमआराम, स्लिपर कोच, शिवशाही, ईलेक्ट्रिकसह सर्वप्रकारच्या सुमारे 15 हजार 600 च्या जवळपास बसेस आहेत. त्यात 892 शिवशाही बसेसचा समावेश आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Shivshahi Bus : स्वारगेट अत्याचार ते आरामदायी सुविधा…; प्रवाशांच्या मदतीला सदैव धावणाऱ्या ‘शिवशाही’वर का होते सतत टीका? आजपर्यंत किती अपघात झाले?","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/shivshahi-bus.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shivshahi-bus-swargate-atrocities-to-comfortable-facilities-why-is-there-constant-criticism-of-shivshahi-who-always-runs-to-help-passengers-how-many-accidents-have-happened-till-date#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/shivshahi-bus.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shivshahi-bus-swargate-atrocities-to-comfortable-facilities-why-is-there-constant-criticism-of-shivshahi-who-always-runs-to-help-passengers-how-many-accidents-have-happened-till-date#webpage","name":"Shivshahi Bus : स्वारगेट अत्याचार ते आरामदायी सुविधा…; प्रवाशांच्या मदतीला सदैव धावणाऱ्या ‘शिवशाही’वर का होते सतत टीका? आजपर्यंत किती अपघात झाले?","url":"https://www.dainikprabhat.com/shivshahi-bus-swargate-atrocities-to-comfortable-facilities-why-is-there-constant-criticism-of-shivshahi-who-always-runs-to-help-passengers-how-many-accidents-have-happened-till-date","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shivshahi-bus-swargate-atrocities-to-comfortable-facilities-why-is-there-constant-criticism-of-shivshahi-who-always-runs-to-help-passengers-how-many-accidents-have-happened-till-date#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/shivshahi-bus.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shivshahi-bus-swargate-atrocities-to-comfortable-facilities-why-is-there-constant-criticism-of-shivshahi-who-always-runs-to-help-passengers-how-many-accidents-have-happened-till-date#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shivshahi-bus-swargate-atrocities-to-comfortable-facilities-why-is-there-constant-criticism-of-shivshahi-who-always-runs-to-help-passengers-how-many-accidents-have-happened-till-date","name":"Shivshahi Bus : स्वारगेट अत्याचार ते आरामदायी सुविधा…; प्रवाशांच्या मदतीला सदैव धावणाऱ्या ‘शिवशाही’वर का होते सतत टीका? आजपर्यंत किती अपघात झाले?"}}]}}}

Shivshahi Bus : स्वारगेट अत्याचार ते आरामदायी सुविधा…; प्रवाशांच्या मदतीला सदैव धावणाऱ्या ‘शिवशाही’वर का होते सतत टीका? आजपर्यंत किती अपघात झाले?