Shivajinagar Assembly Constituency । शिवाजीनगरमध्ये 17 व्या फेरी अखेर शिरोळे 26985 मतानी पुढे

Shivajinagar Assembly Constituency । राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाची आकडेवारी आता समोर आली आहे. याठिकाणी भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनची आघाडी घेतली असून 17 व्या फेरी अखेर शिरोळे 26985 मतानी पुढे आकडेवारी समोर आली आहे.
17 व्या फेरी अखेर शिरोळे 26985 मतानी पुढे
फेरी -16
सिद्धार्थ शिरोळे -4588
दत्ता बहिरट – 3752
मनीष आंनद – 301
फेरी – 17
सिद्धार्थ शिरोळे -3710
दत्ता बहिरट – 2956
मनीष आंनद – 369
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
एकूण
सिद्धार्थ शिरोळे -68995
दत्ता बहिरट – 42010
मनीष आंनद – 12346
17 व्या फेरी अखेर शिरोळे 26985 मतानी पुढे
दरम्यान, या अगोदर 13 व्या फेरी अखेर शिरोळे 23192 मतानी पुढे असल्याची माहिती समोर आली आहे.
सिद्धार्थ शिरोळे यांनी सात फेऱ्यांमध्ये आपली आघडी कायम ठेवली आहे. त्यांनी सातव्या फेरीत 13643 मतांची आघाडी घेतली आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाची चार फेऱ्यांची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे पुन्हा आघाडीवरच असल्याचे दिसून येत आहे.
सिद्धार्थ शिरोळे हे सध्या ५ हजारच्या जास्त मतांनी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सिद्धार्थ शिरोळे यांना 5 हजार 340 मतांची आघाडी मिळाली आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या दोन फेरी अखेरच्या आकडेवारीनुसार शिरोळे हे 3 हजार 858 मतांनी आघाडीवर होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दत्त बहिरट आणि अपक्ष मनीष आनंद उभे आहेत.
शिवाजीनगर मतदार संघ फेरी – 11
सिद्धार्थ शिरोळे -4393
दत्ता बहिरट – 2281
मनीष आंनद – 340
फेरी – 12
सिद्धार्थ शिरोळे -4874
दत्ता बहिरट – 2337
मनीष आंनद – 224
फेरी – 13
सिद्धार्थ शिरोळे -4090
दत्ता बहिरट – 3102
मनीष आंनद – 334
एकूण
सिद्धार्थ शिरोळे -51347
दत्ता बहिरट – 28155
मनीष आंनद – 11248
13 व्या फेरी अखेर शिरोळे 23192 मतानी पुढे
शिवाजीनगर मतदार संघ
फेरी – 1
सिद्धार्थ शिरोळे – 4134
दत्ता बहिरट – 2586
मनीष आंनद – 1326
——-
फेरी – 2
सिद्धार्थ शिरोळे – 4164
दत्ता बहिरट – 1854
मनीष आंनद – 2828
_——-
फेरी – 3
सिद्धार्थ शिरोळे -3114
दत्ता बहिरट – 2687
मनीष आंनद – 1043
————–
फेरी – 4
सिद्धार्थ शिरोळे -2738
दत्ता बहिरट – 1690
मनीष आंनद – 724
—————-
फेरी – 5
सिद्धार्थ शिरोळे – 6032
दत्ता बहिरट – 2358
मनीष आंनद – 929
———————/-
फेरी – 6
सिद्धार्थ शिरोळे -4153
दत्ता बहिरट – 1836
मनीष आंनद – 1847
—————-
फेरी – 7
सिद्धार्थ शिरोळे -4271
दत्ता बहिरट – 1962
मनीष आंनद – 858
शिरोळे 13643 मतानी पुढे





