शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; सुपरस्टार गोविंदासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी

मुंबई : राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने त्यांच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा यांच्यासह अनेक अनुभवी नेत्यांचा समावेश केला आहे.
वाचा संपूर्ण यादी
गजानन कीर्तिकर
आनंदराव अडसूळ
श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार
प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री
नीलमताई गोर्हे
मीनाताई कुंबळे
मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री दादा भुसे
मंत्री उदय सामंत
मंत्री शंभूराज देसाई
मंत्री संजय शिरसाट
मंत्री भरत गोगावले
मंत्री प्रकाश आबिटकर
मंत्री प्रताप सरनाईक
मंत्री आशिष जयस्वाल
राज्यमंत्री योगेश कदम
आमदार दीपक केसरकर
खासदार श्रीरंग बारणे
खासदार धैर्यशील माने
खासदार संदीपान भुमरे
खासदार नरेश मस्के
खासदार रवींद्र वायकर
खासदार मिलिंद देवरा
माजी मंत्री डॉ. दीपक सावंत
माजी मंत्री शहाजी बापू पाटील
माजी खासदार राहुल शेवाळे
आमदार डॉ. मनीषा कायंदे
आमदार मिलिंद राणे, आमदार
प्रवक्ते संजय निरुपम
प्रवक्तेराजू वाघमारे
प्रवक्ते डॉ. ज्योती वाघमारे
पुरेश सरनाईक, युवा सेना कार्याध्यक्ष
राहुल लोंढे, युवा सेना सचिव
अक्षय महाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते आणि अध्यक्ष, धर्मवीर आध्यात्मिक सेना
समीर काझी, कार्यकारी प्रमुख, अल्पसंख्याक विभाग
शायना एनसी, राष्ट्रीय प्रवक्ते
गोविंदा आहुजा, माजी खासदार





