\n

किल्ले प्रतापगडावरील ध्वजबुरुजावरील ध्वजाच्या ध्वजारोहनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत गडावरील भवानीमातेची पूजा करण्यात आली. यावेळी किल्ले प्रतापगडावर ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गर्जनानी आसमंत दुमदुमून गेला होता. फटाक्यांची आतशबाजी व पारंपरिक ढोल ताशांनी गडावरील माहोल आनंददायी झाला. किल्ले प्रतापगडावरील शिवस्मारकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हेलिकॅाप्टरमधून छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुप्षवष्टी करण्यात आली.

\n

\n

भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली.

\n

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळी, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"शिवप्रताप दिन 2022 : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगडावर ‘शिवप्रताप दिन’ उत्साहात साजरा, व्हिडीओ पहा….","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/11/kksklkldkl.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shiv-pratap-day-in-the-presence-of-chief-minister-eknath-shinde-at-fort-pratapgad#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/11/kksklkldkl.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shiv-pratap-day-in-the-presence-of-chief-minister-eknath-shinde-at-fort-pratapgad#webpage","name":"शिवप्रताप दिन 2022 : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगडावर ‘शिवप्रताप दिन’ उत्साहात साजरा, व्हिडीओ पहा….","url":"https://www.dainikprabhat.com/shiv-pratap-day-in-the-presence-of-chief-minister-eknath-shinde-at-fort-pratapgad","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shiv-pratap-day-in-the-presence-of-chief-minister-eknath-shinde-at-fort-pratapgad#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/11/kksklkldkl.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shiv-pratap-day-in-the-presence-of-chief-minister-eknath-shinde-at-fort-pratapgad#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shiv-pratap-day-in-the-presence-of-chief-minister-eknath-shinde-at-fort-pratapgad","name":"शिवप्रताप दिन 2022 : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगडावर ‘शिवप्रताप दिन’ उत्साहात साजरा, व्हिडीओ पहा…."}}]}}}

शिवप्रताप दिन 2022 : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगडावर ‘शिवप्रताप दिन’ उत्साहात साजरा, व्हिडीओ पहा….

Updated On:

पाचगणी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणारा शिवप्रताप दिन किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो शिवप्रेमींच्या उपस्थिती उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन हेलिकॅाप्टरने किल्ले प्रतापगडाच्या पायथ्यालगत बनवण्यात आलेल्या हॅलिपॅडवर झाले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मगंलप्रभात लोढा, उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले प्रतापगडाच्या ध्वज बुरुजावर भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

किल्ले प्रतापगडावरील ध्वजबुरुजावरील ध्वजाच्या ध्वजारोहनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत गडावरील भवानीमातेची पूजा करण्यात आली. यावेळी किल्ले प्रतापगडावर ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गर्जनानी आसमंत दुमदुमून गेला होता. फटाक्यांची आतशबाजी व पारंपरिक ढोल ताशांनी गडावरील माहोल आनंददायी झाला. किल्ले प्रतापगडावरील शिवस्मारकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हेलिकॅाप्टरमधून छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुप्षवष्टी करण्यात आली.

भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळी, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.

आणखी संबंधित बातम्या

Satara : प्रतापगडावरील संवर्धनाची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा

2024-12-26 04:08:49

Satara : प्रतापगडावरील संवर्धनाची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट; डॉक्टरांनी थेट सांगितलं....

2024-12-03 15:34:36

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट; डॉक्टरांनी थेट सांगितलं....

सातारा : शिवप्रतापदिन सोहळ्यानिमित्त वाईत विविध कार्यक्रमांचे आयोजन

2024-12-02 09:12:23

सातारा : शिवप्रतापदिन सोहळ्यानिमित्त वाईत विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शिवसेनेच्या बड्या नेत्याने नाव केले स्पष्ट; म्हणाले...

2024-11-21 15:09:46

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शिवसेनेच्या बड्या नेत्याने नाव केले स्पष्ट; म्हणाले...

Maharashtra Assembly Election 2024 : स्वत: CM शिंदे ते अभिनेता गोविंदा-शरद पोंक्षे; शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर...

2024-11-04 18:21:44

Maharashtra Assembly Election 2024 : स्वत: CM शिंदे ते अभिनेता गोविंदा-शरद पोंक्षे; शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर...