\n

शाहरुख खानसोबत या चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहाम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. प्रमोशनसाठी शाहरुखने आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली होती. पठाणसोबत बहुचर्चित ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट तर अखंडा हा साऊथ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच इंटरनेटवर लीक; यशराज फिल्म ट्विट करत म्हणाले…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/pathan-leaked.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Admin Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/author/adminprabhat/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khans-much-hyped-movie-pathan-leaked-on-the-internet-before-its-release-srk-said-stop-piracy#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/pathan-leaked.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khans-much-hyped-movie-pathan-leaked-on-the-internet-before-its-release-srk-said-stop-piracy#webpage","name":"शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच इंटरनेटवर लीक; यशराज फिल्म ट्विट करत म्हणाले…","url":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khans-much-hyped-movie-pathan-leaked-on-the-internet-before-its-release-srk-said-stop-piracy","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khans-much-hyped-movie-pathan-leaked-on-the-internet-before-its-release-srk-said-stop-piracy#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/pathan-leaked.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khans-much-hyped-movie-pathan-leaked-on-the-internet-before-its-release-srk-said-stop-piracy#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/shah-rukh-khans-much-hyped-movie-pathan-leaked-on-the-internet-before-its-release-srk-said-stop-piracy","name":"शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच इंटरनेटवर लीक; यशराज फिल्म ट्विट करत म्हणाले…"}}]}}}

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच इंटरनेटवर लीक; यशराज फिल्म ट्विट करत म्हणाले…

Updated On:
शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच इंटरनेटवर लीक; यशराज फिल्म ट्विट करत म्हणाले…

मुंबई – पठाण चित्रपटाच्या एका गाण्यातील दृश्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अनेकांनी शाहरुखच्या या चित्रपटाविरोधात सोशल मिडीयावर बॉयकॉटचा ट्रेंड देखील सुरु केला. अशा सगळ्या विरोधात देखील पठाण आज प्रदर्शित झाला. पठाणने ऍडव्हान्स बुकिंगमध्येच चोवीस कोटींची कमाई केली. अशात बहुचर्चित पठाण सिनेमा लीक झाल्याचे समोर आले आहे. प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन हा सिनेमा लीक झाल्याने एकच खळबळ उडाली.

एका इंग्रजी मीडिया ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार,पठाण हा चित्रपट Filmyzilla आणि Filmy4wap या वेबसाईटवर लीक करण्यात आला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या पायरसीबाबत सर्व खबरदारी घेतली होती मात्र तरीही हा सिनेमा लीक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या सिनेमाद्वारे अभिनेता शाहरूख खान तब्बल चार वर्षांच्या कालवधीनंतर मोठ्या बडद्यावर कमबॅक करनार होता. म्हणूनच चाहत्यांना पठाणच्या रिलीजची प्रतीक्षा होती.

पठाणचे निर्माता असलेल्या यशराज फिल्म्सने चित्रपट पायरसीबाबत एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये ते म्हणतात,”सर्वात मोठ्या ऍक्शनसाठी सज्ज व्हा.. कोणीही व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते ऑनलाईन व्हायरल करू नका.. थिएटरमध्येच जाऊन चित्रपटाचा आनंद घ्या” असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे. तसेच शाहरुखने देखील नो पायरसी म्हणत एक पोस्ट शेअर केलीय आहे.

शाहरुख खानसोबत या चित्रपटामध्ये अभिनेता जॉन अब्राहाम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. प्रमोशनसाठी शाहरुखने आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली होती. पठाणसोबत बहुचर्चित ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट तर अखंडा हा साऊथ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

SRK New Stadium : किंग खानचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका! उभारले स्वतःचे भव्य क्रिकेट स्टेडियम; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकचे होणार सामने

2026-07-02 21:57:30

SRK New Stadium : किंग खानचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका! उभारले स्वतःचे भव्य क्रिकेट स्टेडियम; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकचे होणार सामने

Shah Rukh Khan : 'होम लोनही मिळत नव्हतं...'; शाहरुख खानची एक सही अन् 'या' मराठी अभिनेत्याला मिळालं मुंबईत हक्काचं घर

2026-06-30 16:37:20

Shah Rukh Khan : 'होम लोनही मिळत नव्हतं...'; शाहरुख खानची एक सही अन् 'या' मराठी अभिनेत्याला मिळालं मुंबईत हक्काचं घर

Huma Qureshi : "चांगली गाणी खराब करण्याची सवय"; हुमा कुरेशी 'इश्क कमीना'च्या रिमेकमुळे ट्रोल

2026-06-28 14:27:18

Huma Qureshi : "चांगली गाणी खराब करण्याची सवय"; हुमा कुरेशी 'इश्क कमीना'च्या रिमेकमुळे ट्रोल

Abhishek Bachchan : KING च्या सेटवरुन आणखी फोटो व्हायरल! नवीन फोटोंमध्ये अभिषेक बच्चनचा दमदार लूक समोर

2026-05-14 13:09:01

Abhishek Bachchan : KING च्या सेटवरुन आणखी फोटो व्हायरल! नवीन फोटोंमध्ये अभिषेक बच्चनचा दमदार लूक समोर

Deepika Padukone: प्रेग्नन्सीतही कामात व्यस्त दीपिका; ‘किंग’च्या सेटवर शाहरुखसोबतचे फोटो व्हायरल

2026-05-02 11:49:32

Deepika Padukone: प्रेग्नन्सीतही कामात व्यस्त दीपिका; ‘किंग’च्या सेटवर शाहरुखसोबतचे फोटो व्हायरल