#Video : तुकोबांच्या पालखी स्वागतासाठी निवडुंगा विठोबा मंदिर सज्ज

Updated On:
#Video : तुकोबांच्या पालखी स्वागतासाठी निवडुंगा विठोबा मंदिर सज्ज

पुणे – पालखी सोहळ्यानिमित्त दोन दिवस शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. यानिमित्त महापालिकेनेही विशेष नियोजन केले आहे. वारी काळात यंदाही स्वच्छतेवर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालकीचा मुक्काम विठोबा मंदिर तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नानापेठमधील निवडुंगा विठोबा मंदिरात असणार आहेत. या पालखीच्या स्वागतासाठी ही दोन्ही विठोबांची मंदिरे सजली असून स्वागतासाठी पुणे सज्ज झाले आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे नानापेठेतील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे आज संध्याकाळी 8:30 वाजता आगमन होणार आहे. पालखीच्या आगमनापूर्वी निवडुंगा विठ्ठल मंदिरात विठ्ठल रूक्मिणी मूर्तीची सजावट सुरू आहे. तसेच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी देखील मंदिरातील व्यवस्थापकांकडून जय्यत तयारी सुरू आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात