\nअसे बोलले जाते की, “मुंढे हे एफडीए कमिशनर होण्यापूर्वी क्लोजिंग नोटिसचा दर १०-१२ हजार होता. मुंढे यांनी दहशत निर्माण केल्यावर हाच दर ७५ हजार ते २ लाखांवर गेला आहे”. त्यामुळे व्यावसायिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत. एफडीएचे बांद्रा मुख्यालय, ठाणे कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लुटीचा मुख्य अड्डा आहे. तेथे अधिकारी खुलेआम पैसे मागतात. नागपूर, पुणे, सोलापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर येथील लुटीच्या ‘कथा’ घेऊन अनेक सामान्य व्यावसायिक मला भेटले.

\n

‘एफडीए’चा कायदा काय सांगतो हे आपल्या अधिकाऱ्यांना समजलेले दिसत नाही. तपासणी नोटीस, 15 दिवसांत त्यांचे अनुपालन, इम्प्रूव्हमेंट नोटीस, पुन्हा मुदत, नंतर डीओसमोर  सुनावणी. त्यानंतरही समाधानकारक सुधारणा न दिसल्यास परवाना निलंबन, पण या प्रोसिजरची अंमलबजावणी न करता थेट परवाना निलंबनाची भीती दाखवून वसुली केली जात असेल तर, ती अन्न सुरक्षा नसून अधिकाराचा दुरुपयोग व खंडणी वसुली आहे.

\n

उंदीर, झुरळे, मुदतबाह्य सामान या तीन गोष्टी दिसताच तत्काळ परवाना निलंबन केले जात आहेत. ठाण्यातील एका DO जोडीने एका क्विक कॉमर्स कंपनीकडून निलंबित परवाना परत मिळवण्यासाठी १७-१८ लाख वसूल केल्याचा आरोप आहे. एका हॉटेलचा परवाना सोशल मीडियावरील ‘उंदीर’ पोस्टवर निलंबित झालाः अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात उंदीर सापडला नव्हता. बहुतांश छापे ‘ग्राहक तक्रार’माध्यमातून होतात. ती तक्रार खरी आहे की बनावट, याची स्वतंत्र पडताळणी होत नाही. (मुळात गटारे, नाले, साफ होत नसल्याने उंदीर व झुरळे वाढतात.)

\n

व्यवस्था सुधारत असल्याचे आपण सांगता. पण स्वतःच्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण नसेल तर ही सुधारणा अर्धवट आहे. एफडीए अधिकारी आता फक्त पैसे मागत नाहीत, दरोडेखोरी करत आहेत. ही भाषा बहुसंख्य उद्योजकांची आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणखी एक मुद्दा स्पष्ट करतो. खाद्य उद्योग विखुरलेला आहे, संघटित नाही. म्हणून त्याच्यावर कारवाई सोपी जाते.

\n

फार्मा क्षेत्रातही गंभीर ‘नॉन-कम्प्लायन्स’ आहेत, पण त्यांची लॉबी मजबूत आहे. फार्मा कंपन्या सत्ताधारी पक्षांना हजारो कोटींच्या देणग्या देतात. त्यामुळे त्यांना ‘वर’चा वरदहस्त आहे. लहान उद्योगावर हल्ला आणि मजबूत लॉबीकडे कानाडोळा हा आरोप आपण फेटाळला पाहिजे. फेटाळण्यासाठी फक्त भाषण नाही, समान कठोरता दाखवावी लागेल.

\n

माझी आपल्याकडे स्पष्ट मागणी आहे की,
\n१) बांद्रा, ठाणे व इतर विभागांतील ‘क्लोजिंग नोटिस रेट कार्ड’ आणि निलंबित परवाने परत करणे प्रकरणांची स्वतंत्र चौकशी तातडीने सुरू करा.
\n२) Customer Compliant धाडींची पडताळणी बंधनकारक करा, बनावट तक्रारीवर कारवाई करा.
\n३) कायद्यानुसार ‘नोटिस-सुनावणी-निलंबन’ ही प्रक्रिया बायपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करा.
\n४) ठाणे DO जोडी व १७-१८ लाखांच्या आरोपाची स्वतंत्र तपासणी करा.
\n५) प्रत्येक परवाना निलंबन व पुनःस्थापनेची कारणे, तारखा आणि सुनावणीचा सारांश सार्वजनिक करा.

\n

हेही वाचा: 

\n

US Underwater Drone: इराणचा मोठा दावा! अमेरिकेचा दुसरा अंडरवॉटर ड्रोन पकडला?

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Sanjay Raut Letter: तुकाराम मुंढेंना संजय राऊतांचे पत्र; म्हणाले “कारवाईची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक”","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/09/Sanjay-raut-15.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sanjay-rauts-letter-sanjay-raut-writes-to-tukaram-mundhe-says-the-other-side-of-the-action-is-equally-shocking#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/09/Sanjay-raut-15.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/sanjay-rauts-letter-sanjay-raut-writes-to-tukaram-mundhe-says-the-other-side-of-the-action-is-equally-shocking#webpage","name":"Sanjay Raut Letter: तुकाराम मुंढेंना संजय राऊतांचे पत्र; म्हणाले “कारवाईची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक”","url":"https://www.dainikprabhat.com/sanjay-rauts-letter-sanjay-raut-writes-to-tukaram-mundhe-says-the-other-side-of-the-action-is-equally-shocking","inLanguage":"mr","description":"Sanjay Raut Letter: संजय राऊत यांनी पाच महत्त्वाच्या मागण्या केल्या","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sanjay-rauts-letter-sanjay-raut-writes-to-tukaram-mundhe-says-the-other-side-of-the-action-is-equally-shocking#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/09/Sanjay-raut-15.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/sanjay-rauts-letter-sanjay-raut-writes-to-tukaram-mundhe-says-the-other-side-of-the-action-is-equally-shocking#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/sanjay-rauts-letter-sanjay-raut-writes-to-tukaram-mundhe-says-the-other-side-of-the-action-is-equally-shocking","name":"Sanjay Raut Letter: तुकाराम मुंढेंना संजय राऊतांचे पत्र; म्हणाले “कारवाईची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक”"}}]}}}

Sanjay Raut Letter: तुकाराम मुंढेंना संजय राऊतांचे पत्र; म्हणाले “कारवाईची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक”

Sanjay Raut Letter: तुकाराम मुंढेंना संजय राऊतांचे पत्र; म्हणाले “कारवाईची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक” - Dainik Prabhat