\n

दरम्यान, त्याचा फेक एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो ‘स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट’ या गेमिंग अ‍ॅपची जाहिरात करताना दिसत आहे. सचिनच्या आवाजातील हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन गेमिंग अ‍ॅपचे प्रमोशन करताना दिसतोय.  हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सचिन चांगलाच हादरला आहे. हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत सचिनने तो पूर्णपणे बनावट असल्याचे देखील त्यानं सांगितले आहे.

\n
\n

These videos are fake. It is disturbing to see rampant misuse of technology. Request everyone to report videos, ads & apps like these in large numbers.

\n

Social Media platforms need to be alert and responsive to complaints. Swift action from their end is crucial to stopping the… pic.twitter.com/4MwXthxSOM

\n

— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 15, 2024

\n

\n

डीपफेक तंत्रज्ञान काय आहे?

\n

खऱ्या व्हिडिओ, फोटो किंवा ऑडिओमध्ये दुसऱ्याचा चेहरा, आवाज आणि हावभाव फिट करणे याला डीपफेक म्हणतात. हे इतके स्पष्टपणे घडते की कोणीही त्यावर विश्वास ठेवू शकेल. यामध्ये नकलीदेखील अगदी खऱ्यासारखे दिसते. यामध्ये मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाते. यामध्ये तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ आणि ऑडिओ तयार केले जातात.

\n

डीपफेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरतो. या तंत्राद्वारे कोणाचीही बनावट प्रतिमा किंवा चित्र सहज तयार करता येते. तसेच यामध्ये कोणतेही चित्र, ऑडिओ किंवा व्हिडिओ बनावट म्हणून दाखवण्यासाठी एआयचा एक प्रकार डीप लर्निंगचा वापर कला जातो. म्हणून, त्याला डीपफेक तंत्रज्ञान म्हणतात.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Deepfake: ‘माझी मुलगी दिवसाला 1.80 लाख…’ सचिन तेंडुलकरही झाला डीपफेकचा बळी, बनावट व्हिडीओत नेमकं काय? पाहा…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/df-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-debunks-fake-news-associated-with-daughter-sara-calls-misuse-of-technology-disturbing#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/df-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-debunks-fake-news-associated-with-daughter-sara-calls-misuse-of-technology-disturbing#webpage","name":"Deepfake: ‘माझी मुलगी दिवसाला 1.80 लाख…’ सचिन तेंडुलकरही झाला डीपफेकचा बळी, बनावट व्हिडीओत नेमकं काय? पाहा…","url":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-debunks-fake-news-associated-with-daughter-sara-calls-misuse-of-technology-disturbing","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-debunks-fake-news-associated-with-daughter-sara-calls-misuse-of-technology-disturbing#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/df-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-debunks-fake-news-associated-with-daughter-sara-calls-misuse-of-technology-disturbing#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/sachin-tendulkar-debunks-fake-news-associated-with-daughter-sara-calls-misuse-of-technology-disturbing","name":"Deepfake: ‘माझी मुलगी दिवसाला 1.80 लाख…’ सचिन तेंडुलकरही झाला डीपफेकचा बळी, बनावट व्हिडीओत नेमकं काय? पाहा…"}}]}}}

Deepfake: ‘माझी मुलगी दिवसाला 1.80 लाख…’ सचिन तेंडुलकरही झाला डीपफेकचा बळी, बनावट व्हिडीओत नेमकं काय? पाहा…

Updated On:
Deepfake: ‘माझी मुलगी दिवसाला 1.80 लाख…’ सचिन तेंडुलकरही झाला डीपफेकचा बळी, बनावट व्हिडीओत नेमकं काय? पाहा…

Sachin Tendulkar Deepfake Video : अलीकडेच, बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रश्मिका मंदान्ना हिने तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओचा बळी ठरला आहे.

मास्टर ब्लास्टरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, या व्हिडिओमध्ये डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तो एका अॅपची जाहिरात करताना दाखवला जात आहे.

‘डीपफेकचा गैरवापर ठीक नाही, तुम्ही सर्व…’

सचिन तेंडुलकरने आताचे X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, हा व्हिडिओ खोटा आहे, तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आला आहे. त्यांनी पुढे लिहिले की डीपफेकचा गैरवापर योग्य नाही. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास लवकरात लवकर त्याची तक्रार करावी.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करावी. यासोबतच मास्टर ब्लास्टरने इलेक्ट्रॉनिक्स, आयटी मंत्रालय आणि या मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनाही यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडिओमध्ये सचिनच्या मुलीचाही उल्लेख…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर म्हणत आहे की, त्याची मुलगी ऑनलाइन गेम एव्हिएटर खेळते आणि त्यातून ती दररोज एक लाख 80 हजार कमवत आहे. आता चांगले पैसे मिळवणे किती सोपे झाले आहे.

दरम्यान, त्याचा फेक एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो ‘स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट’ या गेमिंग अ‍ॅपची जाहिरात करताना दिसत आहे. सचिनच्या आवाजातील हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन गेमिंग अ‍ॅपचे प्रमोशन करताना दिसतोय.  हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सचिन चांगलाच हादरला आहे. हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत सचिनने तो पूर्णपणे बनावट असल्याचे देखील त्यानं सांगितले आहे.

डीपफेक तंत्रज्ञान काय आहे?

खऱ्या व्हिडिओ, फोटो किंवा ऑडिओमध्ये दुसऱ्याचा चेहरा, आवाज आणि हावभाव फिट करणे याला डीपफेक म्हणतात. हे इतके स्पष्टपणे घडते की कोणीही त्यावर विश्वास ठेवू शकेल. यामध्ये नकलीदेखील अगदी खऱ्यासारखे दिसते. यामध्ये मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाते. यामध्ये तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ आणि ऑडिओ तयार केले जातात.

डीपफेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरतो. या तंत्राद्वारे कोणाचीही बनावट प्रतिमा किंवा चित्र सहज तयार करता येते. तसेच यामध्ये कोणतेही चित्र, ऑडिओ किंवा व्हिडिओ बनावट म्हणून दाखवण्यासाठी एआयचा एक प्रकार डीप लर्निंगचा वापर कला जातो. म्हणून, त्याला डीपफेक तंत्रज्ञान म्हणतात.

आणखी संबंधित बातम्या

Virat Kohli Record : 'किंग' कोहलीचा विराट पराक्रम! सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-09-27 21:16:52

Virat Kohli Record : 'किंग' कोहलीचा विराट पराक्रम! सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

Brendan Taylor : झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने रचला इतिहास ! सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम मोडला

2026-09-15 16:16:14

Brendan Taylor : झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने रचला इतिहास ! सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम मोडला

Sachin Tendulkar Land Deal : सचिन तेंडुलकरने पुणे जिल्ह्यात खरेदी केली 70 कोटींची जमीन; 3.86 एकर मालमत्ता

2026-09-08 16:04:58

Sachin Tendulkar Land Deal : सचिन तेंडुलकरने पुणे जिल्ह्यात खरेदी केली 70 कोटींची जमीन; 3.86 एकर मालमत्ता

Sachin Tendulkar : 'मास्टर ब्लास्टर'ची मोठी खरेदी; जमीनीसाठी मोजले तब्बल 'इतके' कोटी, ड्रीम होम बांधणार असल्याची चर्चा

2026-09-08 08:37:25

Sachin Tendulkar : 'मास्टर ब्लास्टर'ची मोठी खरेदी; जमीनीसाठी मोजले तब्बल 'इतके' कोटी, ड्रीम होम बांधणार असल्याची चर्चा

Ramabai Ranveer Beed : लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

2026-09-06 20:18:52

Ramabai Ranveer Beed : लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला