\n

दीपिका पादुकोणचा ट्रेडिशनल लुक

\n
\n
\"\"

Deepika Padukone

\n
\n

दीपिकाचा हा गुजराती संस्कृतीने प्रेरित पटोला डिझाइनचा आउटफिट रॉयल आणि क्लासी वाटतो. रोज डे ला तुम्ही पटोला साडी किंवा लहंगा निवडू शकता. हलका मेकअप आणि ट्रेडिशनल दागिन्यांसोबत हा लुक अधिक उठून दिसेल.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

\n
\n
\n

\n

आलिया भट्टचा डेनिम लुक

\n

जर तुम्हाला साधा पण स्टायलिश लुक हवा असेल, तर आलिया भट्टचा डेनिम जॅकेट लुक उत्तम पर्याय आहे. हा लुक कंफर्टेबल असूनही खूप क्लासी वाटतो. मोकळे केस, हलके दागिने आणि सनग्लासेससह हा लुक परफेक्ट होतो.

\n
\"\"

Alia Bhatt

\n

 

\n

शहनाज गिलचा लेदर जॅकेट लुक

\n

रोज डे ला थोडं हटके आणि बोल्ड काहीतरी ट्राय करायचं असेल, तर शहनाज गिलचा लेदर जॅकेट लुक योग्य ठरेल. ब्लॅक किंवा ब्राउन लेदर जॅकेट टॉप किंवा टी-शर्टसोबत घालून कूल आणि कॉन्फिडंट लुक मिळवता येतो.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

\n
\n
\n

\n

रश्मिका मंदानाचा क्यूट लुक

\n

रश्मिका मंदानाचा लुक सिंपल, क्यूट आणि ग्रेसफुल आहे. फ्लोई ड्रेस, पेस्टल किंवा पिंक शेडचा आउटफिट, हलका मेकअप आणि सॉफ्ट कर्ल केस असा लुक रोज डे साठी खूपच परफेक्ट ठरतो.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

\n
\n
\n

\n

जर तुम्हीही रोज डे खास बनवायचा विचार करत असाल, तर या सेलिब्रिटी लुक्समधून इन्स्पिरेशन घेऊन तुमचा आउटफिट नक्कीच निवडा. कारण योग्य स्टाइल असेल, तर पार्टनरचं कौतुक आपोआप मिळणारच.

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Rose Day Celebrity Outfits Ideas: अनन्या पांडेपासून दीपिका पादुकोणपर्यंतचे स्टायलिश आउटफिट्स; तुमचा पार्टनर कौतुक केल्याशिवाय राहणार नाही","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/02/rose-day.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rose-day-celebrity-outfits-ideas-stylish-outfits-from-ananya-panday-to-deepika-padukone-your-partner-wont-be-left-without-compliments#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/02/rose-day.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/rose-day-celebrity-outfits-ideas-stylish-outfits-from-ananya-panday-to-deepika-padukone-your-partner-wont-be-left-without-compliments#webpage","name":"Rose Day Celebrity Outfits Ideas: अनन्या पांडेपासून दीपिका पादुकोणपर्यंतचे स्टायलिश आउटफिट्स; तुमचा पार्टनर कौतुक केल्याशिवाय राहणार नाही","url":"https://www.dainikprabhat.com/rose-day-celebrity-outfits-ideas-stylish-outfits-from-ananya-panday-to-deepika-padukone-your-partner-wont-be-left-without-compliments","inLanguage":"mr","description":"मेकअप करणं सोपं असतं, पण नेमकं काय घालायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी बॉलिवूड अभिनेत्रींकडून थोडी स्टाइल इन्स्पिरेशन घेतली, तर तुमचा लुक नक्कीच परफेक्ट होऊ शकतो. चला तर मग पाहूया, अनन्या पांडेपासून दीपिका पादुकोणपर्यंत रोज डे साठी खास आउटफिट आयडियाज.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/rose-day-celebrity-outfits-ideas-stylish-outfits-from-ananya-panday-to-deepika-padukone-your-partner-wont-be-left-without-compliments#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/02/rose-day.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/rose-day-celebrity-outfits-ideas-stylish-outfits-from-ananya-panday-to-deepika-padukone-your-partner-wont-be-left-without-compliments#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/rose-day-celebrity-outfits-ideas-stylish-outfits-from-ananya-panday-to-deepika-padukone-your-partner-wont-be-left-without-compliments","name":"Rose Day Celebrity Outfits Ideas: अनन्या पांडेपासून दीपिका पादुकोणपर्यंतचे स्टायलिश आउटफिट्स; तुमचा पार्टनर कौतुक केल्याशिवाय राहणार नाही"}}]}}}

Rose Day Celebrity Outfits Ideas: अनन्या पांडेपासून दीपिका पादुकोणपर्यंतचे स्टायलिश आउटफिट्स; तुमचा पार्टनर कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

मेकअप करणं सोपं असतं, पण नेमकं काय घालायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी बॉलिवूड अभिनेत्रींकडून थोडी स्टाइल इन्स्पिरेशन घेतली, तर तुमचा लुक नक्कीच परफेक्ट होऊ शकतो. चला तर मग पाहूया, अनन्या पांडेपासून दीपिका पादुकोणपर्यंत रोज डे साठी खास आउटफिट आयडियाज.

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

Rose Day Celebrity Outfits Ideas: फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि खास क्षण साजरे करण्यासाठी हा काळ खूपच खास असतो.

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोज डेने (Rose Day ) होते, जो दरवर्षी ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक मुलीची इच्छा असते की आपण खास दिसावं, जेणेकरून पार्टनरची नजर आपल्यावरून हटूच नये.

मेकअप करणं सोपं असतं, पण नेमकं काय घालायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी बॉलिवूड अभिनेत्रींकडून थोडी स्टाइल इन्स्पिरेशन घेतली, तर तुमचा लुक नक्कीच परफेक्ट होऊ शकतो. चला तर मग पाहूया, अनन्या पांडेपासून दीपिका पादुकोणपर्यंत रोज डे साठी खास आउटफिट आयडियाज.

अनन्या पांडेचा रेड गाउन लुक

रोज डे (Rose Day ) साठी लाल रंग सर्वात खास मानला जातो. अनन्या पांडेचा हा रेड गाउन लुक रोमँटिक आणि एलिगेंट आहे. लॉन्ग गाउन, हलका मेकअप आणि साधी हेअरस्टाइल असा हा लुक तुम्ही सहज रिक्रिएट करू शकता. थंडी असल्यास वरून जॅकेट घातलं तरी हा लुक छान दिसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 🌙 (@ananyapanday)

दीपिका पादुकोणचा ट्रेडिशनल लुक

Deepika Padukone

दीपिकाचा हा गुजराती संस्कृतीने प्रेरित पटोला डिझाइनचा आउटफिट रॉयल आणि क्लासी वाटतो. रोज डे ला तुम्ही पटोला साडी किंवा लहंगा निवडू शकता. हलका मेकअप आणि ट्रेडिशनल दागिन्यांसोबत हा लुक अधिक उठून दिसेल.

आलिया भट्टचा डेनिम लुक

जर तुम्हाला साधा पण स्टायलिश लुक हवा असेल, तर आलिया भट्टचा डेनिम जॅकेट लुक उत्तम पर्याय आहे. हा लुक कंफर्टेबल असूनही खूप क्लासी वाटतो. मोकळे केस, हलके दागिने आणि सनग्लासेससह हा लुक परफेक्ट होतो.

Alia Bhatt

 

शहनाज गिलचा लेदर जॅकेट लुक

रोज डे ला थोडं हटके आणि बोल्ड काहीतरी ट्राय करायचं असेल, तर शहनाज गिलचा लेदर जॅकेट लुक योग्य ठरेल. ब्लॅक किंवा ब्राउन लेदर जॅकेट टॉप किंवा टी-शर्टसोबत घालून कूल आणि कॉन्फिडंट लुक मिळवता येतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

रश्मिका मंदानाचा क्यूट लुक

रश्मिका मंदानाचा लुक सिंपल, क्यूट आणि ग्रेसफुल आहे. फ्लोई ड्रेस, पेस्टल किंवा पिंक शेडचा आउटफिट, हलका मेकअप आणि सॉफ्ट कर्ल केस असा लुक रोज डे साठी खूपच परफेक्ट ठरतो.

जर तुम्हीही रोज डे खास बनवायचा विचार करत असाल, तर या सेलिब्रिटी लुक्समधून इन्स्पिरेशन घेऊन तुमचा आउटफिट नक्कीच निवडा. कारण योग्य स्टाइल असेल, तर पार्टनरचं कौतुक आपोआप मिळणारच.

 

आणखी संबंधित बातम्या

Chocolate Day 2025 : नात्यात गोडवा आणणारा चॉकलेट डे ( ९ फेब्रुवारी )

Chocolate Day 2025 : नात्यात गोडवा आणणारा चॉकलेट डे ( ९ फेब्रुवारी )

Propose Day 2025 : आपलं प्रेम व्यक्त करण्याचा एक अनोखा दिवस

Propose Day 2025 : आपलं प्रेम व्यक्त करण्याचा एक अनोखा दिवस

पुणे | गुलाबफुलांनी सजली बाजारपेठ

पुणे | गुलाबफुलांनी सजली बाजारपेठ

Valentine Week : आजपासून सुरु झाला प्रेमाचा आठवडा ; कोणत्या तारखेला कोणता दिवस साजरा कराल ? वाचा सविस्तर

Valentine Week : आजपासून सुरु झाला प्रेमाचा आठवडा ; कोणत्या तारखेला कोणता दिवस साजरा कराल ? वाचा सविस्तर