देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’च्या पूनरुच्चारावर रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले,”याच उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावं”