अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या आहेत? Rohini Khadse Tweet ।
\n“मी कशाला वाढवू? म्हणजे मला कळतच नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. माझी महायुतीची उमेदवारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महायुतीच्या खासदारांचा आकडा 400 पार जाण्यासाठी आहे. राजेंद्र राऊत हे महायुतीचे घटक आहेत. माझा नवराच भाजपचे आमदार आहेत. मला इकडून निवडून देणार आहेत. मला राजेंद्र राऊत यांचा पाठिंबा असल्याने कोणत्याही गटापेक्षा महायुती वाढणार आहे”, असं अर्चना पाटील म्हणाल्या.