कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील विजयी
Updated On:

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे विजयी झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री सतेज पाटलांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता आणि या पराभवाचा वचपा सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी काढला आहे.
या विधान सभा निवडणुकीत भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार अमल महाडिक यांचा ऋतुराज पाटलांनी दारुण पराभव केला आहे. कोल्हापूर म्हटले की पाटील आणि महाडिक हा वाद जगजाहीर आहे तरीदेखील या विधानसभा निवडणुकीत काकाच्या पराभवाचा वचपा काढल्याचे प्रतिक्रिया सर्वत्र आहे. यानिमित्ताने विजयी उमेदवार ऋतुराज पाटील यांनी केलेली बातचीत
टॅग्स:





