नु.म.वि मराठी प्रशालेच्या प्रांगणात रंगला रिंगण सोहळा

Updated On:

पुणे – आज पुण्यातील नु.म.वि मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची वारी आणि रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिंडी म्हणजे काय, दिंडीची परंपरा, वारकरी संप्रदाय याविषयीची माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने आषाढी वारीनिमित्त शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी गोल रिंगण केले होते. बालक स्वरुपातील विठोबा व रुक्मिणी, डोक्यावर मंगल कलश व तुळस घेतलेल्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली तसेच धोतर-टोपी-पांढरा शर्ट, कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Mauli Palkhi Sohala : माऊलींच्या पालखीचा मुक्काम हलणार? भवानी पेठ की एसपी कॉलेज; सोहळा समितीचा मोठा निर्णय

2026-03-30 05:30:00

Mauli Palkhi Sohala : माऊलींच्या पालखीचा मुक्काम हलणार? भवानी पेठ की एसपी कॉलेज; सोहळा समितीचा मोठा निर्णय

PMC News : पाणी देण्याची जबाबदारी विकसकांची! हमीपत्र दिलेल्या प्रकल्पांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर

2026-03-29 06:15:46

PMC News : पाणी देण्याची जबाबदारी विकसकांची! हमीपत्र दिलेल्या प्रकल्पांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर

PMC News : फेरीवाल्यांनाच्या खिशाला कात्री लागणार? वार्षिक कराचा 'हा' प्रस्ताव महापालिकेने का फेटाळला

2026-03-29 05:45:47

PMC News : फेरीवाल्यांनाच्या खिशाला कात्री लागणार? वार्षिक कराचा 'हा' प्रस्ताव महापालिकेने का फेटाळला

Pune Traffic Fine : पुणेकरांच्या खिशाला दुहेरी कात्री! वाहतूक दंडाचा 'हा' नियम बेकायदेशीर? हायकोर्टाचा मोठा दणका

2026-03-28 06:30:48

Pune Traffic Fine : पुणेकरांच्या खिशाला दुहेरी कात्री! वाहतूक दंडाचा 'हा' नियम बेकायदेशीर? हायकोर्टाचा मोठा दणका

PMC News : पुणे महापालिकेत राडा! उपमहापौरांच्या दालनातच कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; नेमकं काय घडलं?

2026-03-28 06:00:29

PMC News : पुणे महापालिकेत राडा! उपमहापौरांच्या दालनातच कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; नेमकं काय घडलं?