वारकऱ्यांच्या बचावासाठी चंद्रभागा नदी पात्रात रेस्कू टीम तैनात

Updated On:

पंढरपूर – एकादशी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी संत गाडगे बाबा आपत्कालीन, शोध व बचाव स्वयंसेवी पथकामार्फत पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात रेस्कू टीम तैनात करण्यात आली असून, आतापर्यंत यांनी तीन वारकऱ्यांचे प्राण वाचवले आहेत. या रेस्कू टीमचे काम कसे चालते हे जाजाणून घेण्यासाठी दै.प्रभातने त्यांच्याशी संवाद साधला…

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी