Gold Silver Rate । गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र, सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Gold Silver Rate । आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घेऊयात सोन्या चांदीचे आजचे लेटेस्ट ‘दर’
Gold Silver Rate । सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,३४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,९६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
Gold Silver Rate । चांदीची किंमत
चांदी ८९,८५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९३,९६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
Gold Silver Rate । मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,१०० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,२०० प्रति १० ग्रॅम आहे.
Gold Silver Rate । पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१०० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२०० रुपये आहे.
Gold Silver Rate । नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१०० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२०० रुपये इतका आहे.
Gold Silver Rate । नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१०० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२०० रुपये आहे.