कोरोनासंदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी सरकारकडे केली ‘ही मोठी’ विनंती

Updated On:
कोरोनासंदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी सरकारकडे केली ‘ही मोठी’ विनंती

मुंबई- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझर आणि मास्‍कचा मोठया प्रमाणावर वापर देशभर केला जात आहे. त्‍यामुळे सॅनिटायझर आणि मास्‍क यावरील जीएसटी माफ करण्‍याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फेसबुक पोस्ट द्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.

त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात दोन्ही वस्तुवरचा जी.एस.टी माफ करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. सर्वसामान्यांना सॅनिटायझर आणि मास्‍कचा वापर करता यावा यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, व्‍यापारी बांधवांना आर्थीक वर्ष संपताना इन्‍कमटॅक्‍स रिटर्न्‍स, अग्रीम टॅक्‍स, टीडीएस, जीएसटीआर आदीचा भरणा करण्‍याकरिता 30 मार्च 2020 ही निश्‍चीत करण्‍यात आलेली तिथी महिनाभर वाढवून 30 एप्रिल 2020 करण्‍याची मागणीही त्यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

GST Council : जीएसटी नियमांमध्ये मोठी सूट! अधिकाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार नाही; छोट्या चुकांवरील दंडही कमी

2026-10-08 19:15:22

GST Council : जीएसटी नियमांमध्ये मोठी सूट! अधिकाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार नाही; छोट्या चुकांवरील दंडही कमी

GST Council : जीएसटी परिषदेकडून व्यापारी आणि कंपन्यांना मोठा दिलासा; आयटीसी, रिफंडचे नियम सोपे होणार

2026-10-08 19:02:15

GST Council : जीएसटी परिषदेकडून व्यापारी आणि कंपन्यांना मोठा दिलासा; आयटीसी, रिफंडचे नियम सोपे होणार

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

2026-10-05 18:12:55

Pankaja Munde : "सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल" - पंकजा मुंडे

GST council : GST मध्ये मोठा बदल? करचुकवेगिरीप्रकरणी अटकेचा अधिकार होणार रद्द ; ७ ऑक्टोबरला निर्णय

2026-10-04 10:52:57

GST council : GST मध्ये मोठा बदल? करचुकवेगिरीप्रकरणी अटकेचा अधिकार होणार रद्द ; ७ ऑक्टोबरला निर्णय

GST Collection : जीएसटीचा पुन्हा विक्रम! सप्टेंबरमध्ये 2.03 लाख कोटींचे संकलन; महाराष्ट्र आघाडीवर

2026-10-01 16:09:17

GST Collection : जीएसटीचा पुन्हा विक्रम! सप्टेंबरमध्ये 2.03 लाख कोटींचे संकलन; महाराष्ट्र आघाडीवर