Government JOB: बृहन्मुंबई महानगरपालिकाने (BMC) कार्यकारी सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. portal.mcgm.gov.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 20 ऑगस्टपासून अर्ज करता येणार आहेत. 9 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
वयोमर्यादा: किमान- 18 वर्षे, कमाल- 38 वर्षे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
पगार: रु.25,500-81,100 (पे मॅट्रिक्स-M15 + लागू भत्ते)
शुल्क: उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल., राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये शुल्क आहे.
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी,
याप्रमाणे अर्ज करा:
– अधिकृत वेबसाइट portal.mcgm.gov.in वर जा.
– भरती विभागातील सक्रिय लिंकवर क्लिक करा.
– संबंधित अर्ज पृष्ठास भेट देऊन अर्ज करा.
– अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल.
– नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून अर्ज सबमिट करता येईल.
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लिंक –
https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1113152940247967827083.pdf
ऑनलाइन अर्जासाठी लिंक –
https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous