\n

दरम्यान, एका कार्यक्रमात उपस्थित रानू मंडल यांना हिमेश रेशमीयासह गायलेले ‘तेरी मेरी’ या गाण्याच्या दोन ओळी गाण्याची विनंती केली गेली. नंतर यावेळी त्या गाणे विसरल्या. या घटनेतील आवाक् करणारी बाब म्हणजे रानू मंडल यांना ‘तेरी मेरी’ या गाण्यामुळेच प्रसिद्धी मिळाली होती. याच गाण्याने त्यांना रातोरात सेलिब्रिटी स्टेटस मिळवून दिले होते. आणि त्याच गाण्याच्या ओळी त्यांना आठवेनासे झाले. यामुळे सध्या राणू मंडल यांना सोशल मीडियामध्ये चांगलेच ट्रोल केले जात आहे.

\n

\n

यापूर्वी त्यांच्या  मेकअप ट्रोल करण्यात आले होते.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#Viralpost : राणू मंडल पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2019/11/ranu-mandal-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ranu-mandal-once-again-hit-the-trollers#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2019/11/ranu-mandal-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ranu-mandal-once-again-hit-the-trollers#webpage","name":"#Viralpost : राणू मंडल पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर","url":"https://www.dainikprabhat.com/ranu-mandal-once-again-hit-the-trollers","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ranu-mandal-once-again-hit-the-trollers#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2019/11/ranu-mandal-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ranu-mandal-once-again-hit-the-trollers#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ranu-mandal-once-again-hit-the-trollers","name":"#Viralpost : राणू मंडल पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर"}}]}}}

#Viralpost : राणू मंडल पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Updated On:
#Viralpost : राणू मंडल पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

मुंबई – पश्चिम बंगालमधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती. मात्र सध्या त्यांच्यावर सामाजिक माध्यमांमधून ट्रोलिंग सुरु आहे. कधी उद्धट बोलण्यावरून तर कधी फॅन्सला दिलेल्या प्रतिसादवरून ट्रोल केले गेले तर आता तिच्या हिमेश रेशमीया बरोबर गायलेले ‘तेरी मेरी’ या गाण्याला विसरल्यामुळे ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, एका कार्यक्रमात उपस्थित रानू मंडल यांना हिमेश रेशमीयासह गायलेले ‘तेरी मेरी’ या गाण्याच्या दोन ओळी गाण्याची विनंती केली गेली. नंतर यावेळी त्या गाणे विसरल्या. या घटनेतील आवाक् करणारी बाब म्हणजे रानू मंडल यांना ‘तेरी मेरी’ या गाण्यामुळेच प्रसिद्धी मिळाली होती. याच गाण्याने त्यांना रातोरात सेलिब्रिटी स्टेटस मिळवून दिले होते. आणि त्याच गाण्याच्या ओळी त्यांना आठवेनासे झाले. यामुळे सध्या राणू मंडल यांना सोशल मीडियामध्ये चांगलेच ट्रोल केले जात आहे.

यापूर्वी त्यांच्या  मेकअप ट्रोल करण्यात आले होते.

आणखी संबंधित बातम्या

Katrina Kaif : कतरिना कैफ वाढलेल्या वजनावरून ट्रोल; 'या' अभिनेत्रीने टीका करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर 

2026-09-01 15:29:35

Katrina Kaif : कतरिना कैफ वाढलेल्या वजनावरून ट्रोल; 'या' अभिनेत्रीने टीका करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर 

Rahul Gandhi : कपड्यांवरून कंगणाची टीका अन् क्रितीच्या प्रत्युत्तराची सर्वत्र चर्चा; राहुल गांधींनीही दिला पाठिंबा

2026-08-26 10:57:55

Rahul Gandhi : कपड्यांवरून कंगणाची टीका अन् क्रितीच्या प्रत्युत्तराची सर्वत्र चर्चा; राहुल गांधींनीही दिला पाठिंबा

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली झाली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; मुंढेंनीच सांगितलं सत्य

2026-08-20 21:38:28

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली झाली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; मुंढेंनीच सांगितलं सत्य

Gaurav Khanna : आकांक्षाने गौरव खन्नाची तुलना थेट श्वानासोबत केल्याने नेटकरी संतापले

2026-07-25 14:57:50

Gaurav Khanna : आकांक्षाने गौरव खन्नाची तुलना थेट श्वानासोबत केल्याने नेटकरी संतापले

Anuradha Paudwal : "LGBTQ समाजासाठी काय योगदान देतात?"; अनुराधा पौडवाल यांच्या विधानामुळे वाद; नेटकऱ्यांची टीका

2026-07-19 12:25:03

Anuradha Paudwal : "LGBTQ समाजासाठी काय योगदान देतात?"; अनुराधा पौडवाल यांच्या विधानामुळे वाद; नेटकऱ्यांची टीका