\nयंदा रणबीर कपूर आई नीतू कपूर यांच्यासह गणरायाची मूर्ती घेऊन घराजवळील कृत्रिम तलावाठिकाणी पोहोचला. तिथे त्यांनी रीतसर आरती केली आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्यांनी बाप्पाचं विसर्जन केलं. यावेळी रणबीरने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर नीतू कपूर या ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये होत्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

\n

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, तो आगामी ‘रामायण’ सिनेमात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो आलिया आणि विकी कौशल सह संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्येही दिसणार आहे. तो ‘अॅनिमल पार्क’,’ब्रह्मास्त्र २’ या सिनेमांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. Ranbir Kapoor Ganpati Virajran |

\n

हेही वाचा:  

\n

“मराठा आरक्षणाचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल, पण…”; अमित ठाकरेंनी केले मनसैनिकांना आवाहन

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, आलिया भट्ट नसल्याने नेटकऱ्यांनी साधला निशाणा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/ajit-pawar-sharad-pawar-11.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ranbir-kapoor-performed-bappas-immersion-netizens-targeted-him-for-not-including-alia-bhatt#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/ajit-pawar-sharad-pawar-11.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ranbir-kapoor-performed-bappas-immersion-netizens-targeted-him-for-not-including-alia-bhatt#webpage","name":"रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, आलिया भट्ट नसल्याने नेटकऱ्यांनी साधला निशाणा","url":"https://www.dainikprabhat.com/ranbir-kapoor-performed-bappas-immersion-netizens-targeted-him-for-not-including-alia-bhatt","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ranbir-kapoor-performed-bappas-immersion-netizens-targeted-him-for-not-including-alia-bhatt#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/ajit-pawar-sharad-pawar-11.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ranbir-kapoor-performed-bappas-immersion-netizens-targeted-him-for-not-including-alia-bhatt#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ranbir-kapoor-performed-bappas-immersion-netizens-targeted-him-for-not-including-alia-bhatt","name":"रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, आलिया भट्ट नसल्याने नेटकऱ्यांनी साधला निशाणा"}}]}}}

रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, आलिया भट्ट नसल्याने नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Updated On:
रणबीर कपूरने केलं बाप्पाचं विसर्जन, आलिया भट्ट नसल्याने नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Ranbir Kapoor Ganpati Virajran अभिनेता रणबीर कपूरच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्याने आई नीतू कपूरसोबत मिळून पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन केले. मात्र यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित नव्हती. यावरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आलिया भट्ट गणपती विसर्जनात सहभागी झाली नव्हती, यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिला लक्ष केले आहे. “आलिया नेहमी अशा क्षणांपासून गायब का असते?”, “आलिया भारतीय सण का साजरे करत नाही?”,”आलिया गणपती विसर्जनात सहभागी झाली नाही, पण पार्टी तर खूप करते,” “आलिया सहभागी झाली नाही, ही खेदाची बाब आहे,” अशा कमेट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. Ranbir Kapoor Ganpati Virajran |


यंदा रणबीर कपूर आई नीतू कपूर यांच्यासह गणरायाची मूर्ती घेऊन घराजवळील कृत्रिम तलावाठिकाणी पोहोचला. तिथे त्यांनी रीतसर आरती केली आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्यांनी बाप्पाचं विसर्जन केलं. यावेळी रणबीरने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तर नीतू कपूर या ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये होत्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, तो आगामी ‘रामायण’ सिनेमात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो आलिया आणि विकी कौशल सह संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्येही दिसणार आहे. तो ‘अॅनिमल पार्क’,’ब्रह्मास्त्र २’ या सिनेमांमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. Ranbir Kapoor Ganpati Virajran |

हेही वाचा:  

“मराठा आरक्षणाचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल, पण…”; अमित ठाकरेंनी केले मनसैनिकांना आवाहन

आणखी संबंधित बातम्या

Bhutam Bhayam : केसांच्या जटा, वाढलेली नखं...; 'भूतम् भयम्' चित्रपटातील अभिनेत्री नेमकी कोण?

2026-07-10 14:30:51

Bhutam Bhayam : केसांच्या जटा, वाढलेली नखं...; 'भूतम् भयम्' चित्रपटातील अभिनेत्री नेमकी कोण?

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

2026-07-09 14:57:18

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

2026-07-09 12:39:02

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

2026-07-09 08:34:07

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

2026-07-08 11:53:18

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका