Ram Mandir : अयोध्येत श्री रामाची प्राणप्रतिष्ठा..! पहा EXCLUSIVE फोटो…
Updated On:

अयोध्येत आज श्री राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागावत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यापाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.
धार्मिक विधी अन् उत्साहाचे वातावरण यावेळी पाहायला मिळाले.
अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याने देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय.
अयोध्येत प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याची लोभस छायाचित्रं समोर आली आहेत.











