‘ओल्या दुष्काळाची परिस्थिती नाही’ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या विधानावर राजू शेट्टी म्हणतात,”पन्नास हजार, पन्नास खोक्यांपुढे कमीच पण…”

Updated On:

मुंबई – परतीच्या पावसामुळॆ शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने बळीराजाची ऐन दिवाळीत चिंता वाढली आहे. अशात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओल्या दुष्काळाबाबत केलेल्या विधानामुळे माजी खासदार आणि स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आमचे कृषिमंत्री म्हणतात,ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असं म्हणत राजू शेट्टी यांनी अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला आहे. 20 गुंठे जमीन असणाऱ्या एका छोट्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये ही रक्कम डोंगराएवढेच आहे. हे पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे कमी असतील पण शेतकऱ्याला एक रुपया गाडीच्या चाका एवढा असतो असा टोला शेट्टी यांनी लगावला आहे.

मंत्री सत्तार नेमकं काय म्हणाले होते ?
परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले,राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. आम्ही पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल.

आणखी संबंधित बातम्या

Satara: ऊस गळीत हंगाम लवकर सुरु केल्यास शेतकऱ्यांना फटका, राजू शेट्टी; घाईने हंगाम सुरु करण्यास विरोध; सक्ती केल्यास कारखाने बंद पाडणार

2026-09-17 07:59:12

Satara: ऊस गळीत हंगाम लवकर सुरु केल्यास शेतकऱ्यांना फटका, राजू शेट्टी; घाईने हंगाम सुरु करण्यास विरोध; सक्ती केल्यास कारखाने बंद पाडणार

Raju Shetti: "६५० रुपयांत चालकाच्या हातात फक्त २५०!" पुणे विमानतळावर लूट? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

2026-09-03 05:30:28

Raju Shetti: "६५० रुपयांत चालकाच्या हातात फक्त २५०!" पुणे विमानतळावर लूट? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Abdul Sattar met Manoj Jarange : ‘मित्र म्हणून आलोय’; अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, 'या' मुद्यावर झाली चर्चा

2026-08-22 13:10:27

Abdul Sattar met Manoj Jarange : ‘मित्र म्हणून आलोय’; अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, 'या' मुद्यावर झाली चर्चा

Pavana Pipeline Project: मावळात पुन्हा पेटणार पाण्याचा संघर्ष! पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात २ ऑक्टोबरला 'लॉग मार्च'

2026-08-08 02:30:20

Pavana Pipeline Project: मावळात पुन्हा पेटणार पाण्याचा संघर्ष! पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात २ ऑक्टोबरला 'लॉग मार्च'

Shaktipeeth Mahamarg : 'गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,' कोल्हापुरात हजारो शेतकरी एकवटले

2026-06-09 14:28:22

Shaktipeeth Mahamarg : 'गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,' कोल्हापुरात हजारो शेतकरी एकवटले