पुणे; बुधवार पेठेतील ‘पासोड्या विठोबा’ मंदिरात चोरी

Updated On:

पुणे :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी  बंद आहेत. याच संधीचा फायदा चोरटयांनी घेतला आहे. शहरातील बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेट्यावर चोरटयांनी  डल्ला  मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरात रात्री दरवाजा तोडून पहिल्या मजल्यावरून घुसून चोरी झाली आहे. यात मंदिराच्या दानपेट्या फोडून चोरटयांनी त्यातला ऐवज लंपास केला आहे. सकाळी पुजेला गुरूजी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.  घटनास्थळी पोलिस आले असून  चौकशी करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

MPSC Protest: पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

2026-10-09 07:39:26

MPSC Protest:  पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

2026-10-09 07:32:38

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

2026-10-09 07:30:11

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

MPSC Protest: आंदोलनावर सुरूच ठेवण्यावर एमपीएससी विद्यार्थी ठाम

2026-10-09 07:24:50

MPSC Protest: आंदोलनावर सुरूच ठेवण्यावर एमपीएससी विद्यार्थी ठाम

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन