पुणे : भामा आसखेड आंदोलनात शिवसेनेची उडी

Updated On:

खेडच्या लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या भूमिकेमुळे आंदोलन चिघळले – माजी आमदार सुरेश गोरे 

शिंदे वासुली(प्रतिनिधी) – भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन खेड तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या भूमिकेमुळे चिघळले आहे, असा आरोप माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे.

गेली काही दिवसांपासून भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा तीव्र स्वरुपात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आता शिवसेनेही उडी घेतली आहे. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांवर झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन मुक्त करा व ठरल्याप्रमाणे एक किमी जलवाहिनेचे काम बंद ठेवा अन्यथा शिवसेना आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे.

भामा आसखेड आंदोलनप्रकरणी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी आमदार सुरेश गोरे बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, माजी उपसभापती भगवान पोखरकर, लक्ष्मण जाधव, बिपीन रासकर आदी शिवसेना नेते उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज

2026-10-07 07:22:43

Graduate-Teacher Election: पदवीधर, शिक्षक निवडणूक शेवटच्या दिवशी १५४ अर्ज

October Heat: शहरात ऑक्टोबर हिटचा चटका ; उष्णतेचा पारा ३६ अंशावर

2026-10-07 07:18:12

October Heat: शहरात ऑक्टोबर हिटचा चटका ; उष्णतेचा पारा ३६ अंशावर