पुणे : पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामांची पाहणी
Updated On:

येरवडा – उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात चालू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. यावेळी येरवडा येथील मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पातर्गत सुरु असलेल्या नदी सुधार प्रकल्प योजनेची पाहणी करून माहिती घेतली.
तसेच आवश्यक त्या सूचना केल्या यावेळी त्यांच्यासमवेत वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख. आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे,श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.




