Pune Ganesh Visarjan : चित्ररथाद्वारे तंबाखू दुष्परिणामविषयी जनजागृती

Updated On:
Pune Ganesh Visarjan : चित्ररथाद्वारे तंबाखू दुष्परिणामविषयी जनजागृती

पुणे : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि भारत सरकार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भोई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी रोड येथील मुख्य गणेशोत्सव मिरवणूकीत ‘तंबाखू व तंबाखूचे दुष्परिणाम’ या विषयावर चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाचे सहकार्य लाभले असून या चित्ररथात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी, क्रीडा, प्रशासन आदी क्षेत्रातील व्यक्ती सहभागी झाले आहेत.

‘तंबाखू व तंबाखूचे दुष्परिणाम’ या विषयावरील जिवंत देखावा असलेला चित्ररथ हा जनजागृतीसाठी साकारण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Blood Donation: रक्तदान का करावं? जाणून घ्या फायदे आणि उन्हाळ्यातील काळजी

2026-04-17 10:33:03

Blood Donation: रक्तदान का करावं? जाणून घ्या फायदे आणि उन्हाळ्यातील काळजी

World Heart Day 2025 : तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या कारणे व उपाय

2025-09-29 14:57:01

World Heart Day 2025 : तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या कारणे व उपाय

pune ganesh visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा गोंधळ; अभिनेता सौरभ गोखलेचा संताप

2025-09-08 08:38:30

pune ganesh visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा गोंधळ; अभिनेता सौरभ गोखलेचा संताप

Pune Ganesh Visarjan 2025 | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ९ वाजून २३ मिनिटांनी उत्साहात विसर्जन

2025-09-06 21:46:15

Pune Ganesh Visarjan 2025 | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ९ वाजून २३ मिनिटांनी उत्साहात विसर्जन

पुण्यात मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी

2025-09-06 11:43:44

पुण्यात मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी