Pune Fashion Street Fire : पालकमंत्री अजित पवारांकडून फॅशन स्ट्रीटमधील नुकसानीची पाहणी

Updated On:

पुणे (प्रतिनिधी) –  पुण्यातील प्रसिध्द फॅशन स्ट्रीट बाजरपेठेत शुक्रवारी लागलेल्या आगीत जवळपास 550 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. या घटनेत कोट्यांवधी रूपयांचे नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर सोमवारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी फॅशन स्ट्रीटला भेट देत नुकसानीची पाहणी केली.

यावेळी पुढील तीन दिवसांत परिसराचा सर्व्हे आणि इतर कामकाज पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. तसेच शुक्रवारी याबाबत जिल्हा प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकांऱ्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.

आणखी संबंधित बातम्या

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-24 15:39:58

Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

2026-09-20 21:16:01

North Korea : उत्तर कोरियाने पुन्हा डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

2026-09-10 22:42:41

Hadapsar : सिलेंडरचा स्फोट; हडपसरमध्ये भीषण आग, आठ घरे जळून खाक

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक

2026-09-09 19:25:36

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक