पुणे जिल्हा:अश्विनी झुरुंगे यांचा सन्मान; उपसरपंचपदी निवड
Updated On:

वाघोली ( पुणे) – लोणीकंद ता हवेली या ग्रामंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अश्विनी झुरुंगे यांचा सत्कार भाजप युवा मोर्चा प्रदेशकडून सत्कार करण्यात आला.
भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश कुटे व हवेली तालुका भाजप तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील, भाजप उद्योग आघाडीचे संतोष झुरुंगे माजी उपसरपंच श्रीमंत झुरुंगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल शिंदे, विजय शिंदे, अभिजीत गायकवाड, विशाल कंद आदी उपस्थित होते.





