Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे : कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्यास अटक

by प्रभात वृत्तसेवा
November 3, 2021 | 8:15 am
Pune Crime : दिल्लीत सहायक आयुक्त असल्याचे सांगत 40 लाखाची फसवणूक; एका महिलेसह दोघांवर गुन्हा

file photo

पुणे- गुंतवणूक केलेल्या रकमेवर वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे. आरोपींना मंगळवारी दिल्ली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठवले आहे. हे दोघेही कॅनडा देशात स्थायिक होण्यासाठी पळण्याच्या तयारीत होते.

अलनेश अकील सोमजी (37, रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपींनी पुण्यातील अनेकांना एम.जे.एंटरप्रायजेस कंपनीद्वारे वार्षिक 18 ते 24 टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घातला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. दि.29 ऑक्‍टोबर रोजी या दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. या दोघांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने ताब्यात घेतले. आरोपींना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर याची माहिती पुणे पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दिल्ली येथे रवाना झाले. पथकाने कायदेशीर कारवाई करुन दाम्पत्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार सौदाबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने केली.

सोमजी दाम्पत्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यात त्यांनी 3 कोटी 37 लाखांची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध 27 ऑक्‍टोबरला गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी फिर्यादीला 2018 पासून परतावा देणे बंद केले होते. त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास आणखी काही गुंतवणूकदार पुढे येत आहेत.
– बालाजी पांढरे,
पोलीस निरीक्षक

Join our WhatsApp Channel
Tags: fruadpunepune crimeपुणेफसवणूक
SendShareTweetShare

Related Posts

हगवणे पिता पुत्रानंतर आता निलेश चव्हाणलाही अटक होणार! पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथके रवाना
Top News

पत्नीला ‘ती’ गोष्ट कळाली अन् त्याचं बिंग फुटलं…; निलेश चव्हाणचे काळे कारमाने उघड! पत्नीचा करायचा अमानुष छळ

May 25, 2025 | 9:12 am
राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News

राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

May 25, 2025 | 8:30 am
Pune : परदेशात उच्च शिक्षण; शिष्यवृत्ती मंजूर
पुणे

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

May 25, 2025 | 7:29 am
Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार
latest-news

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

May 25, 2025 | 7:24 am
Pune : राज्यात ३८ नवीन अंगणवाडी केंद्रे
पुणे

Pune : राज्यात ३८ नवीन अंगणवाडी केंद्रे

May 25, 2025 | 7:15 am
Pune : राज्यात महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान
पुणे

Pune : राज्यात महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान

May 25, 2025 | 7:06 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Pune : राज्यात ३८ नवीन अंगणवाडी केंद्रे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!