जेएनयूमधील हल्ल्याचा अभाविपकडून पुण्यात निषेध आंदोलन
Updated On:

मुंबई – दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुमारे 40 ते 50 जणांच्या घोळक्याने शिक्षक व विद्यार्थ्यांवर रात्री जबर हल्ला चढवला होता. यामध्ये जवळपास 30 विद्यार्थी 12 शिक्षक गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटले.
जेएनयूमधील हल्ल्याचे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवित गरवारे महाविद्यालय येथे आंदोलन केले.





