Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील कडोळी परिसरात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा फटका
Hingoli News : दरम्यान, कडोळी गावाजवळील तपोवन रोडवरील ओढ्याला अचानक पूर आल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.
Updated On:

हिंगोली प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे, विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त असतानाच अवकाळी पावसामुळे त्यांची मोठी तारांबळ उडत आहे.
टॅग्स:





