‘या’ कारणासाठी प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला; वंचितची धूरा आता ‘या’ व्यक्तीकडे

Updated On:
‘या’ कारणासाठी प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला; वंचितची धूरा आता ‘या’ व्यक्तीकडे

अकोला – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला जाणार असल्याचे जाहिर केले आहे. एका व्हिडिओद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. व्यक्तिगत कारणासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/242547530748087

आंबेडकर यांनी तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला जाणार असल्याचे सांगितले आहे. या कालावधीत पक्षाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांनी रेखा ठाकूर यांची नेमणुक केली असल्याचे सांगतिले आहे.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला जाणार असून पक्षाचे कामकाज, संघटन चालू राहायला पाहिजे तसेच आगामी काळात सात जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत. अशात आपण पुढील तीन महिणे काही व्यक्तिगत कारणांमुळे अध्यक्षपदाची धुरा सांभाळू शकणार नाही. त्यासाठी पक्षाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांची नेमणुक केली जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Prakash Ambedkar : 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल : प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

2026-08-20 15:04:51

Prakash Ambedkar : 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल : प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

E20 Petrol : तंत्रज्ञान सुधारत नाही तोपर्यंत ई-20 पेट्रोलवर बंदी घालावी; प्रकाश आंबेडकर यांची मागणी

2026-08-03 18:24:32

E20 Petrol : तंत्रज्ञान सुधारत नाही तोपर्यंत ई-20 पेट्रोलवर बंदी घालावी; प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Prakash Ambedkar: "२२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची साधी खंतही नाही!" धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

2026-07-26 06:15:01

Prakash Ambedkar: "२२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची साधी खंतही नाही!" धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची 23 जुलैला 'महाराष्ट्र बंद'ची हाक.! दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा संताप महाराष्ट्रात

2026-07-21 17:47:07

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची 23 जुलैला 'महाराष्ट्र बंद'ची हाक.! दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा संताप महाराष्ट्रात

Vanchit-Congress: 23 मार्चला नागपुरात आरएसएस मुख्यालयासमोर मोर्चा; वंचित-काँग्रेसची संयुक्त घोषणा

2026-03-10 21:41:54

Vanchit-Congress: 23 मार्चला नागपुरात आरएसएस मुख्यालयासमोर मोर्चा; वंचित-काँग्रेसची संयुक्त घोषणा