\n

यानंतर कोर्टरूममधील भावनिक प्रसंग पाहायला मिळतो. श्रेयस तळपदे यांनी योगेश पांडे ही भूमिका साकारली आहे. आपल्या अवघ्या सात वर्षांच्या मुलीच्या मृत्यूनंतर तो न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो. त्याचा दावा असतो की, मुलीचा मृत्यू केवळ कॅन्सरमुळे झाला नाही, तर ही एका चुकीच्या व्यवस्थेमुळे झालेली नियोजित हत्या आहे.

\n

टीझरमध्ये एका सामान्य माणसाचा संघर्षही प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आपल्या आजारी मुलीच्या उपचारांसाठी तो रुग्णालयातील लांबच लांब रांगांमध्ये उभा राहतो. विविध सरकारी कार्यालये आणि यंत्रणांकडून मदतीची अपेक्षा ठेवतो. मात्र, सर्वत्र त्याला निराशाच पदरी पडते.

\n

मुलीच्या मृत्यूनंतर तो पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातो. मात्र, त्याची व्यथा समजून घेण्याऐवजी त्याचा अपमान केला जातो. या प्रसंगातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

\n
\"Kajal

Kajal Aggarwal

\n

चित्रपटातील एक संवाद विशेष लक्ष वेधून घेतो. हरित क्रांतीच्या नावाखाली शेतीत मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर झाला आणि त्याची किंमत आज समाजाला आरोग्याच्या रूपाने मोजावी लागत आहे, असा संदेश या संवादातून दिला आहे.

\n

या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन सागर बी. शिंदे यांनी केले आहे. जी स्टुडिओज आणि नाटकजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे. ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन’ हा चित्रपट २४ जुलै रोजी विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, समाजातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Kajal Aggarwal: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन’चा दमदार टीझर प्रदर्शित; कीटकनाशके आणि कॅन्सरच्या धक्कादायक नात्यावर भाष्य","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/kajal.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/powerful-teaser-of-the-india-story-slow-poison-released-commentary-on-the-shocking-relationship-between-pesticides-and-cancer#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/kajal.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/powerful-teaser-of-the-india-story-slow-poison-released-commentary-on-the-shocking-relationship-between-pesticides-and-cancer#webpage","name":"Kajal Aggarwal: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन’चा दमदार टीझर प्रदर्शित; कीटकनाशके आणि कॅन्सरच्या धक्कादायक नात्यावर भाष्य","url":"https://www.dainikprabhat.com/powerful-teaser-of-the-india-story-slow-poison-released-commentary-on-the-shocking-relationship-between-pesticides-and-cancer","inLanguage":"mr","description":"Kajal Aggarwal भारतात शेतीला देशाचा कणा मानले जाते. मात्र, शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक कीटकनाशकांमुळे अन्नपदार्थ दूषित होत असतील आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असेल, तर हा अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहे. याच मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा उभी करण्यात आली आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/powerful-teaser-of-the-india-story-slow-poison-released-commentary-on-the-shocking-relationship-between-pesticides-and-cancer#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/kajal.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/powerful-teaser-of-the-india-story-slow-poison-released-commentary-on-the-shocking-relationship-between-pesticides-and-cancer#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/powerful-teaser-of-the-india-story-slow-poison-released-commentary-on-the-shocking-relationship-between-pesticides-and-cancer","name":"Kajal Aggarwal: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन’चा दमदार टीझर प्रदर्शित; कीटकनाशके आणि कॅन्सरच्या धक्कादायक नात्यावर भाष्य"}}]}}}

Kajal Aggarwal: ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन’चा दमदार टीझर प्रदर्शित; कीटकनाशके आणि कॅन्सरच्या धक्कादायक नात्यावर भाष्य