पिंपरी-चिंचवड | महापौरांनाच पडला करोनाच्या नियमांचा विसर

Updated On:
पिंपरी-चिंचवड | महापौरांनाच पडला करोनाच्या नियमांचा विसर

पिंपरी – मंदीरे उघडल्याचा आनंद व्यक्‍त करण्यासाठी महापौर माई ढोरे, भाजपचे 50 कार्यकर्ते आणि वारकरी सांप्रादायातील नागरिक असे जवळपास 100 हून अधिक जण चिंचवड येथील मोरया गोसावी मंदीरात गुरुवारी जमले होते.

विशेष म्हणजे महापौरांसह सर्वांनाच यावेळी सामाजिक अंतर, मास्कचा वापर करण्याचा विसर पडला.

यावेळी भाषणबाजी करताना मात्र इतरांना करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यास महापौर विसरल्या नाहीत. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

2026-10-07 08:45:36

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?

2026-09-30 08:21:32

Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

2026-09-30 07:58:49

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

Pimpri-Chinchwad : डीजे वाजवणाऱ्यांवर तब्बल ९१ गुन्हे दाखल; पिंपरी-चिंचवडमध्ये ८६ प्रकरणांत साहित्य जप्त

2026-09-27 11:08:41