#फोटो : माऊलींच्या पालखीने विश्रांतवाडीत घेतला विसावा
Updated On:

पुणे – लाखो भाविकांच्या मांदियाळीत हरिनामाचा गजर करीत माऊलींच्या पालखीने आज विश्रांतवाडी येथे विसावा घेतला आहे. यावेळी वारकऱ्यांना विविध संस्थांतर्फे औषधे, पाणी, फराळ वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका शीतल सावंत यांच्या हस्ते माउलींना नैवद्य दाखविण्यात आला.























