#फोटो गॅलरी : लहानपणी इतके स्मार्ट दिसायचे ‘ऋषी कपूर’

Updated On:-9 फोटो
Photo 1
1 / 9

आणखी संबंधित फोटो

मुंबई – अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ‘ऋषी कपूर’ यांचे आज (दि. 30) मुंबईत निधन झाले. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला.

ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईतील चेंबूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव ‘ऋषी राज कपूर’. द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे ते पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे ते नातू. ‘चिंटू’ या टोपणनावाने ते प्रसिद्ध होते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar: “ओल्या लाकडात जाळू नकोस…” ; नानांचे शेवटच्या इच्छेविषयीचे काळीज चिरणारे शब्द

Nana Patekar: “ओल्या लाकडात जाळू नकोस…” ; नानांचे शेवटच्या इच्छेविषयीचे काळीज चिरणारे शब्द

Sonu Sood : नेपाळमध्ये जलप्रलय, हजारो नागरिक संकटात; मदतीला धावून आला 'सोनू सूद', मनीषा कोईरालाही भावुक !

Sonu Sood : नेपाळमध्ये जलप्रलय, हजारो नागरिक संकटात; मदतीला धावून आला 'सोनू सूद', मनीषा कोईरालाही भावुक !

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली