#फोटो गॅलरी : डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींची ‘जादू की झप्पी’

Updated On:-11 फोटो
Photo 1
1 / 11

आणखी संबंधित फोटो

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांचं नुकतंच पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह भारतात आगमन झालं. ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जादू की झप्पी देत नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं आहे. त्याचे काही खास क्षण चित्रे…

आणखी संबंधित बातम्या

H-1B Visa: H-1B व्हिसावर अमेरिकेचा मोठा निर्णय; 100 हजार डॉलरचं शुल्क आणखी वर्षभर कायम, भारतीयांवर काय परिणाम होणार?

Nepal Floods : नेपाळमध्ये मृतांचा आकडा वाढला! महाराष्ट्रातील ११४ नागरिक अडकले; अहवालातून भीषण संकटाचा मोठा इशारा

Sangeet natak akademi awards : महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव.! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

Assam News : आसाममध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढती; आकडेवारी एकदा पाहाच...