#photo gallery # देशभरात बकरी ईदचा उत्साह

Updated On:-13 फोटो
Photo 1
1 / 13

आणखी संबंधित फोटो

नवी दिल्ली : देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी दिल्ली, मुंबईच्या मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, मुस्लिम मान्यतेनुसार हा सण हजरत इब्राहिम यांच्या कुर्बाणीसाठी साजरा करण्यात येतो. आज या पवित्र प्रसंगी काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईदचा उत्साह दिसून येत आहे. मशिद आणि ईदगाहमध्ये जावून मुस्लिम बांधव नमाज पठण करत आहेत. देशभरातील हाच उत्साह छायाचित्रांच्या माध्यमातून पाहुया…

आणखी संबंधित बातम्या

Bangladesh : बांगलादेशात ३० घरे पेटवली.! आवामी लीगच्या नेते, कार्यकर्त्यांच्या मालमत्तांवर हल्ले

Narhari Zirwal : "आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे" - मंत्री नरहरी झिरवाळ

War injury pension : 'स्वतःच्या बंदुकीतून किंवा सहकाऱ्याच्या गोळीबारात जखमी झाल्यासही...'; वॉर इंजुरी पेन्शन बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis : 'कौशल्ये, ज्ञानाशिवाय पदवी केवळ कागदाचा तुकडा'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन