#फोटो : आयफामध्ये बॉलिवूड सेलेब्सचा फॅशनेबल अवतार
Updated On:

मुंबई – चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार शो आंतरराष्ट्रीय चित्रपट अकादमी म्हणजे आयफा पुरस्कार मुंबईत पार पडला. आयफाने 20 वर्षे पूर्ण केल्याचा आनंददेखील या सोहळ्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात बॉलिवूड सेलेब्सचा एक स्टाईलिश आणि फॅशनेबल अवतार पहायला मिळाला.





















