\n

राहुल गांधी आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव चंपारान मटण बनवत असल्याच्या व्हिडिओवर सुशील कुमार मोदींनी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, “हिंदु आणि सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ गटाचा जन्म झाला आहे. यावरून पप्पू यादव यांनी सुशील मोदींचा मोबाईल तपासा बघा तुम्हाला त्यात पॉर्न सापडतं की नाही असं आव्हानही केलं आहे. मांसाहाराच्या नावाखाली हे लोक इतर समाजातील लोकांवर हल्ले करतात, त्यांनी देशात मांसाहाराच्या नावाने द्वेषही पसरवला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"राहुल गांधींवर भाजप नेत्याने टीका केल्यानंतर पप्पू यादव संतापले; म्हणाले,”श्रावणात किती नेते ‘तसे’ व्हिडिओ पाहतात..”","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/sushilkumarppau.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pappu-yadav-furious-after-bjp-leader-criticizes-rahul-gandhi-said-how-many-so-videos-do-leaders-watch-in-shravan#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/sushilkumarppau.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/pappu-yadav-furious-after-bjp-leader-criticizes-rahul-gandhi-said-how-many-so-videos-do-leaders-watch-in-shravan#webpage","name":"राहुल गांधींवर भाजप नेत्याने टीका केल्यानंतर पप्पू यादव संतापले; म्हणाले,”श्रावणात किती नेते ‘तसे’ व्हिडिओ पाहतात..”","url":"https://www.dainikprabhat.com/pappu-yadav-furious-after-bjp-leader-criticizes-rahul-gandhi-said-how-many-so-videos-do-leaders-watch-in-shravan","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/pappu-yadav-furious-after-bjp-leader-criticizes-rahul-gandhi-said-how-many-so-videos-do-leaders-watch-in-shravan#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/sushilkumarppau.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/pappu-yadav-furious-after-bjp-leader-criticizes-rahul-gandhi-said-how-many-so-videos-do-leaders-watch-in-shravan#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/pappu-yadav-furious-after-bjp-leader-criticizes-rahul-gandhi-said-how-many-so-videos-do-leaders-watch-in-shravan","name":"राहुल गांधींवर भाजप नेत्याने टीका केल्यानंतर पप्पू यादव संतापले; म्हणाले,”श्रावणात किती नेते ‘तसे’ व्हिडिओ पाहतात..”"}}]}}}

राहुल गांधींवर भाजप नेत्याने टीका केल्यानंतर पप्पू यादव संतापले; म्हणाले,”श्रावणात किती नेते ‘तसे’ व्हिडिओ पाहतात..”

Updated On:
राहुल गांधींवर भाजप नेत्याने टीका केल्यानंतर पप्पू यादव संतापले; म्हणाले,”श्रावणात किती नेते ‘तसे’ व्हिडिओ पाहतात..”

नवी दिल्ली :  भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर श्रावण महिन्यात मांसाहार केल्याने ते हिंदुविरोधी काम करत असल्याची जोरदार टीका केली आहे. दरम्यान, मोदी यांच्या टीकेवर उत्तर देताना आता जन अधिकार पक्षाचे सर्वेसर्वा पप्पू यादव यांनी भाजप नेत्यावर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पप्पू यादव यांनी सुशील कुमार मोदी श्रावणात पॉर्न पाहतात, असा गंभीर दावा केला आहे.  जनाधिकारी पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी केलेल्या दाव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पप्पू यादवयांनी सुशीलकुमार मोदी यांच्यावर निशाणा साधत चांगलाच संताप व्यक्त केला.  यावेळी बोलताना, “श्रावणात मांसाहार वगळणे म्हणजे फक्त मांस आणि मासे खाणे बंद करणे एवढाच अर्थ होत नाही. पण श्रावण महिन्यात पॉर्न पाहणे देखील नॉनव्हेज आहे, श्रावण महिन्यात दारू पिणे हे देखील नॉनव्हेज आहे. बिहारमधील प्रत्येक नेत्याचे मोबाईल फोन तपासा, कोण पॉर्न पाहतो आणि कोण पाहत नाही हे त्यांना कळेल. तिसरं-चौथं लग्न करणं, दुसऱ्या जातीला कमी लेखणं हे सगळंही नॉनव्हेजच आहे. या नेत्यांनी कोरोनाच्या वेळी किती पॉर्न पाहिले, श्रावणात किती पॉर्न पाहिले ते सगळं तपासा. सुशील मोदींनी स्वतःचाच फोन एकदा तपासून घ्यावा त्यातच कळेल किती पॉर्न बघतात..” अशी खोचक टीका केली आहे.

राहुल गांधी आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव चंपारान मटण बनवत असल्याच्या व्हिडिओवर सुशील कुमार मोदींनी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, “हिंदु आणि सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ गटाचा जन्म झाला आहे. यावरून पप्पू यादव यांनी सुशील मोदींचा मोबाईल तपासा बघा तुम्हाला त्यात पॉर्न सापडतं की नाही असं आव्हानही केलं आहे. मांसाहाराच्या नावाखाली हे लोक इतर समाजातील लोकांवर हल्ले करतात, त्यांनी देशात मांसाहाराच्या नावाने द्वेषही पसरवला.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...