Palak Tiwari : अभिनेत्री ‘पलक तिवारी’ची मालदीव सफर; हॉट फोटोशूट व्हायरल !

Updated On:
Photo 1

Palak Tiwari – टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक अभिनेत्री ‘पलक तिवारी’ तिच्या लूक आणि फॅशनमुळे अनेकदा चर्चेत असते. श्वेता तिवारीची लाडली चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती तिच्या स्टाईलने, ड्रेसिंग सेन्सने आणि लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.

पलक अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या मुलांसोबत दिसते. पलक तिवारीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलकने अभिनय कारकिर्दीला सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून सुरुवात केली.

मात्र, पलकचे पदार्पण यशस्वी झाले नाही. सोशल मीडियावर ती सक्रिय असून पलकची फॅन फॉलोइंगवर अजिबात परिणाम झाला नाही. इंस्टाग्रामवर देखील तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे.

नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही साडीतील बोल्ड अंदाजातील फोटो शेअर असून, सध्या तिचे हे फोटो सगळीकडे तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये पलक तिवारीने मालदीवमध्ये ब्लॅक बिकिनीमध्ये धुमाकूळ घातला आहे. या फोटोमध्ये पलकने गुलाबी रंगाचा स्टोल घातला असून, ती आपल्या शैलीची जादू चालवत कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

या फोटोत पलक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. ती कॅप घातलेली दिसत आहे आणि तिची टोन्ड फिगरही फ्लाँट करताना दिसत आहे.
पलकनेही मालदीवमध्ये स्कुबा डायव्हिंगचा देखील आनंद लुटला.

हे फोटो शेअर करताना पलकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “माझे मालदीव स्वर्ग.” असं लिहलं आहे. अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. फॅन्सला देखील तिचा हटके अंदाज आवडला असून, यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Palak Tiwari: श्वेता तिवारीच्या लेकीचा वाढदिवस थाटात! पलक तिवारीच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर चर्चा

Palak Tiwari: श्वेता तिवारीच्या लेकीचा वाढदिवस थाटात! पलक तिवारीच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर चर्चा

Salman Khan: बॉक्स ऑफिस, ओटीटीनंतर आता यूट्यूबवरही भाईजानचा जलवा! सलमान खानने चाहत्यांसाठी आखला खास प्लॅन

Salman Khan: बॉक्स ऑफिस, ओटीटीनंतर आता यूट्यूबवरही भाईजानचा जलवा! सलमान खानने चाहत्यांसाठी आखला खास प्लॅन

Nana Patekar: १२ तास बर्फात उभे राहून नानांनी केलं शूटिंग! दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलेला तो भावूक करणारा किस्सा

Nana Patekar: १२ तास बर्फात उभे राहून नानांनी केलं शूटिंग! दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलेला तो भावूक करणारा किस्सा

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...