Padma Awards 2025 : पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातून ‘हे’ 14 जण मानकरी

Padma Awards 2025 : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्म पुरस्कार जाहीर केला जातो. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह देशातील इतरही राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनोखे काम करणाऱ्यांची नावे पद्म पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते –
पद्मभूषण
1. मनोहर जोशी (मरणोत्तर)
2. पंकज उधास (मरणोत्तर)
3. शेखर कपूर
पद्मश्री
1. अच्युत पालव – कला
2. अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
3. अशोक सराफ – कला
4. अश्विनी भिडे देशपांडे – कला
5. चैतराम पवार – सामाजिक कार्य
6. जसपिंदर नरुला – कला
7. मारुती चितमपल्ली – साहित्य
8. रानेंद्र भानू मुजुमदार – कला
9. सुभाष खेतुलाल शर्मा – कृषी
10. वासुदेव कामत – कला
11. विलास डांगरे – वैद्यकीय
Padma Awards 2025 | Unsung and unique Padma Awardees. Full list to be released shortly.
Dr Neerja Bhatla, a Gynaecologist from Delhi with specialized focus on cervical cancer detection, prevention and management being awarded Padma Shri.
Bhim Singh Bhavesh, social worker from… pic.twitter.com/tIkPS8Pzln
— ANI (@ANI) January 25, 2025





