कौतुकास्पद! रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांचे घरी बसून नमाज पठण

Updated On:

पाबळ (प्रतिनिधी) देशभर कोरोना धुमाकूळ घालत आहे तर प्रशासन रात्रंदिवस कोरोनाला हद्दपार करण्यासाठी धावपळ करीत आहे, अशा परिस्थितीत नागरिकांकडून मोठ्या सहकार्याची अपेक्षा करत असताना,वेगळे अनुभव येत आहेत.

मात्र पाबळ सारख्या ग्रामीण भागात याबाबत मोठी जागृती आहे,तब्बल 35 दिवसापासून सामाजीक अंतर पाळणे,मास्क लावणे याबरोबर गर्दीचा वावर टाळणे या उपाय योजना होत असताना,पाबळ येथील मुस्लिम बांधवांनी या जाणिवेत मोठा सहभाग नोंदवताना,35 दिवसापासून मशिदीतील सार्वजनिक कार्यक्रम बंद तर ठेवलेही आहेत.

दरम्यान,पवित्र रमजान महिन्यातही दररोजची नमाज आदी धार्मिक कार्यक्रम घरी करत आहेत.तर पाबळ येथील जामा मशिदीचे मौलवी मशिदीत दररोजचे धार्मिक कार्यक्रम स्वतः व एकटेच पार पाडत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

2026-05-02 18:27:43

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली 'ही' घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

2026-03-27 12:08:16

Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली 'ही' घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

2026-03-26 18:53:45

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

Rahul Gandhi : "मोदींना करोना काळातील दु:खद घटनांचा विसर पडला..."; राहुल गांधींची खोचक टीका

2026-03-24 19:57:24

Rahul Gandhi : "मोदींना करोना काळातील दु:खद घटनांचा विसर पडला..."; राहुल गांधींची खोचक टीका