#Video | मातंग समाजाचा पुणे महापालिकेवर आक्रोश

Updated On:

पुणे – मातंग समाजाच्या अनेक संघर्षानंतर बिबवेवाडी येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक उभे राहिले ,त्याबरोबर समाजाच्या हिताचे अनेक प्रकल्प या स्मारकात प्रलंबित आहेत. या ठिकाणी मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा ठराव असताना तिथे जलतरण तलाव बांधण्याचा घाट घातला जात आहे.

तसेच भवानी पेठ येथे लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा असून या ठिकाणी गरीब व गरजू तरुणासाठी क्रीडा संकुल उभारले आहे. यामध्ये व्यायामशाळा तसेच बॉक्सीग, कराटे,टेनिस ,योगासन सह इतर क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

ते बंद करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी पुणे शहरातील मातंग समाज मोठ्या संख्येने पुणे महापालिकेवर निषेध करण्यासाठी जमा झाला होता.

या आंदोलनात दलीत समाजाच्या विविध पक्ष संघटना बरोबरच,काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेसह बरेच पक्ष संघटनेचे नेते सहभागी झाले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या निषेधाचा घोषणा देण्यात आल्या. जातीयवादी भाजपा मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

आणखी संबंधित बातम्या

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

2026-10-06 06:30:39

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

2026-10-06 06:00:53

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

PMC News: ३ हजार ६३२ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? महापालिकेच्या आर्थिक कारभारात मोठा घोळ; हिशेबच नाही

2026-10-06 05:30:19

PMC News: ३ हजार ६३२ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? महापालिकेच्या आर्थिक कारभारात मोठा घोळ; हिशेबच नाही

MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी

2026-10-05 21:10:45

MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी