Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Ambadas Danve : ‘राज्य सरकारकडून केवळ अवास्तव उदात्तीकरण’ – अंबादास दानवे

by प्रभात वृत्तसेवा
September 18, 2023 | 9:24 pm
A A
Ambadas Danve : ‘राज्य सरकारकडून केवळ अवास्तव उदात्तीकरण’ – अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी घोषित केलेल्या नमो 11 कलमी कार्यक्रम म्हणजे बोलघेवडेपणा आहे. राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदी यांचे अवास्तव उदात्तीकरण सुरू असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह मोदी सरकारवर गंभीर आरोप केले.
अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना या महाविकास आघाडी आणि कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात सुरू होत्या.

त्या योजनांचे फक्त नामांतर करण्यात आले असून या योजनांमध्ये सामान्य व गरीब लोकांच्या विकासासाठी कोणत्याही वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या नसल्याचा दावा त्यांनी केला. नमो महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत 73 लाख महिलांना विविध योजनांचे लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे.

परंतु प्रत्यक्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रमोद महाजन महिला कौशल्य योजना यापूर्वी सुरू होती. तसेच 73 हजार शेततळे उभारण्यात येणार आहेत, यापूर्वीसुद्धा मागेल त्याला शेततळे योजना सुरू होती.

त्यामुळे सरकारने फक्त ही अकरा कलमी योजना घोषित करून बोलघेवडेपणा केला असल्याचे दानवे म्हटले आहे. तब्बल 54 हजार बांधकाम कामगारांनी शासकीय योजनेच्या लाभासाठी केलेल्या अर्जांपैकी 13 हजार बांधकाम कामगारांना मार्च 2023 पर्यंत मदत मिळाली नाही.

त्यामुळे नमो कामगार कल्याण अभियानाअंतर्गत संच वाटप हा कार्यक्रम 73 हजार बांधकाम कामगारांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

Tags: Ambadas Danveeknath shindeMAHARASHTRAnarendra moditop news
Previous Post

Aditya-L1 : ‘आदित्य-एल1’कडून श्रीगणेशा.! वैज्ञानिक डेटा जमा करण्यास सुरूवात

Next Post

पंतप्रधान मनमोहन सिंग हे बोलायचे कमी; पण काम जास्त करायचे – अधिररंजन चौधरी

शिफारस केलेल्या बातम्या

मुंबईत पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट !
latest-news

Monsoon Update : मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

13 mins ago
Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम
latest-news

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

27 mins ago
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

28 mins ago
Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…
latest-news

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

38 mins ago
Next Post
पंतप्रधान मनमोहन सिंग हे बोलायचे कमी; पण काम जास्त करायचे – अधिररंजन चौधरी

पंतप्रधान मनमोहन सिंग हे बोलायचे कमी; पण काम जास्त करायचे - अधिररंजन चौधरी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Monsoon Update : मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

Pune : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला जामीन

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Ambadas Danveeknath shindeMAHARASHTRAnarendra moditop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही