अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कोणत्या वस्तूंवर सुरूय ऑफर…? येथे जाणून घ्या सर्व ऑफर्स

जस जसा ऋतू बदलतो तस तसे लोकांच्या गरजा देखील बदलत असतात. तसेच सनासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसून येते. अमेझॉन असेल किंवा मग फ्लिपकार्ट.. लोक मात्र ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात करत असतात. बऱ्याचदा ह्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विविध सवलती मिळतात.. मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, बाइक, स्कूटर, कपडे, टीव्ही, उपकरणे, घर आणि स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू आणि अश्या बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो.
अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सतत ऑफर सुरु असतात. ऑफरमधील वस्तू खरेदी करण्याला लोकांचाही मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसून येत असतो. साधारण आठवड्याच्या शेवटी या ऑफर्स मोठ्याप्रमाणात सुरू असतात. सध्या अनेझाॅन आणि फ्लिपकार्टवर कोणत्या वस्तूंसाठी ऑफर्स सुरू आहेत हे जाणून घेऊया…
अमेझॉनवरील काही टॉप ऑफर्स –
१. बेडरूम फर्निचर, किचन डायनिंग – ६०ते ७०% सूट
२. फूटवेअर आणि हॅन्डबॅग – ५० ते ७०%
३. मेकअप प्रॉडक्ट्स – ७०%
४. मोबाईल फोन्स (Smartphones) – ४०%
५. लॅपटॉप, टीव्ही, फ्रीझ, वॉशिंगमशीन – २५ ते ४०%
६. फॅशन (Cloths) – ५०ते ८०%
फ्लिपकार्टवरील काही टॉप ऑफर –
१. मान्सून सेल – ३०ते८०% सूट
२. इलेक्ट्रॉनिक्स – ३० ते ८०%
३. कूलर, AC, टीव्ही, वॉशिंग मशीन – ७५%
४. फॅशन (Cloths) – ५०ते ७०%
५. मेकअप प्रॉडक्ट्स (Beauty And Grooming) – २०ते ५०%
ऑनलाईन कोणतीही वस्तू विकत घ्यायची म्हटले की ग्राहकांकडून सर्वात आधी ऑफर तपासली जाते. तश्याच काही ऑफर तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-काॅमर्स साईटवर सहज उपलब्ध झालेल्या आहेत. ऑफरमध्ये खरेदी करून तुम्हीही पैशांची बचत करू शकता..





