#OBC | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले – देवेंद्र फडणवीस

Updated On:
#OBC | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले – देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले, असा आरोप  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोवर निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात.

ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका

2026-10-06 19:40:00

Devendra Fadnavis : घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची टीका

Rohit Pawar: "भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण..."; रोहित पवारांचा मोठा दावा

2026-10-06 11:12:58

Rohit Pawar: "भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण..."; रोहित पवारांचा मोठा दावा

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

2026-10-05 06:45:02

Sharad Pawar: "माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालंय!" एमपीएससी आंदोलनावर शरद पवारांची मोठी मध्यस्थी

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03